प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करताय का? देशातील पुढील काही ठिकाणांना आवर्जुन भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला देशभक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतील.
प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला नारंगी रंगातील खास आउटफिट्स ट्राय करायचे असतील तर तुम्ही सेलेब्ससारखा लुक रिक्रिएट करू शकता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त घरोघरी खास पदार्थ तयार केले जातात. तिरंग्यातील रंगांचा वापर करून वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही झटपट होणाऱ्या पुढील 5 रेसिपी नक्की ट्राक करून पाहा.
देशात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी तिरंग्यातील रंगांप्रमाणे कपडे परिधान केले जातात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला हिरव्या रंगातील साडी नेसायची असेल तर सेलेब्सप्रमाणे साड्यांचे पर्याय तुम्ही निवडू शकता.
येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरच्याघरी काही खास पदार्थ तयार केले जातात. अशातच तुम्ही यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पनीर तिरंगा रेसिपी नक्की ट्राय करा.
Health News In Marathi : सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) केलेल्या तपासणीमध्ये हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) 25 फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये तयार केलेली औषधे आणि इंजेक्शन निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे.
हिंदू धर्मात काही गोष्टी विशिष्ट वेळी करणे योग्य मानले जाते. याशिवाय अशा काही गोष्टी कधीच करू नये ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यापैकीच एक म्हणजे बेडवर बसून काही कामे न करणे. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला पांढऱ्या रंगातील आउटफिट्स ट्राय कराचे असल्यास तर पुढील काही ऑप्शन नक्कीच तुमच्या कामी येतील.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी रामललांची विधिवत पूजा करण्यात आली. अशातच रामललांना गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 11 कोटी रूपयांचा मुकूट दिल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. रामललांच्या पूजेवेळी पंतप्रधानांनी कमळाचे फुल अर्पण केल्याचे दिसले.