सकाळच्या कोवळ्या उन्हात मरीन ड्राईव्ह वर चालण्याचा अनुभव अत्यंत शांततादायक असतो.
समुद्राच्या लाटा आणि शांत वाऱ्यासोबत मिळणारी एक कप चहा परिपूर्ण एकांत.
बोरिवलीतील हे विशाल उद्यान ट्रेकिंग, पक्षीनिरीक्षण आणि प्राचीन कन्हेरी लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
गर्दीतून दूर निसर्गात हरवून जाण्यासाठी उत्तम जागा.
व्यायाम किंवा सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी वर्ली सी फेस एक आदर्श ठिकाण.
लाटा आणि सुसाट वारा मन शांत करतो.
समुद्रात वसलेली ही दर्गा, श्रद्धा आणि शांतीचं प्रतीक.
लो टाइडच्या वेळी गर्दीपासून दूर जाऊन तिथली शांतता अनुभवता येते.
पुस्तक वाचण्यासाठी, फिरण्यासाठी किंवा फक्त शांत बसण्यासाठी योग्य ठिकाण.
तलावाच्या काठावर बसून निसर्ग न्याहाळताना एक अनोखा आत्मसंवाद घडतो.
12व्या शतकातील हा प्राचीन तलाव मंदिरांनी वेढलेला आहे.
दिवसभर किंवा संध्याकाळी येथे येऊन मन शांत करता येतं, आणि भूतकाळाशी संवाद साधता येतो.
IIT Bombay च्या एमबीए प्रवेशासाठी नॉन-इंजिनीअर्सलाही मिळणार संधी
आज रविवारी मुंबईत 100 रुपयांत फिरण्याची Top 10 ठिकाणे, एकदा नक्की भेट द्या
कोण होते करीम भाई इब्राहिम, दान दिलेल्या जमिनीवर उभा आहे अंबानींचा हवामहल
मुंबईच्या पहिल्या महिला गुप्तवार्ता प्रमुख डॉ. आरती सिंह, खबरींचे जाळे करणार मजबुत