अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे आयोजित करण्यात आला होता. संगीत सेरेमनीला अनेक कलाकरांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. तर संगीत सेरेमनीमधील कोणच्या लूकची चर्चा झाली तर कोणाचा लूक फिका पडला याचे काही फोटो पाहूया….
Thecha Prawns Recipe : नॉन-व्हेजच्या दिवशी चिकन अथवा माशांचे कालवण खाऊन कंटाळा असाल तर घरच्याघरी नक्कीच ठेचा कोळंबीची रेसिपी तयार करू शकता. या झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर जाणून घेऊया.
मान्सूनमध्ये आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. खासकरुन मलेरिया, डेंग्यू असे आजार मागे लागल्यास व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशातच मान्सूनमध्ये इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया...
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाची सध्या धूम पहायला मिळत आहे. लग्नाआधी दररोज नव्या फंक्शनचे आयोजन केले जात आहे. अशातच अंबानी परिवारातील सासू-सूनेसह लेकीचा गुलाबी रंगातील आउटफिट्समधील काही फोटो पाहूया.
भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास आणि कथा अद्याप बहुतांशजणांना माहिती नाही. लोककथांवर काहीजण विश्वास ठेवून त्या मंदिराच्या कथा एकमेकांना सांगतात. पण भारतात असे एक मंदिर आहे ज्याचा पाया उभारताना पाणी नव्हे चक्क तूपाचा वापर केलाय.
Radhika Merchant Look in Mameru : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्याआधी काही फंक्शनला सुरुवात झाली आहे. बुधवारी(03 जुलै) मामेरु सेरेमनी पार पडली. यावेळी राधिकाचा खास लूक पाहण्यासारखा होता. याचेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बहुतांशजणांच्या घरी वरण-भाताचा बेत दररोज असतोच. पण वरण खाऊन कंटाळा आलाय तर आमटीचे आठवड्याभरासाठीचे काही वेगवेगळे प्रकार ट्राय करु शकता. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
प्रत्येक वर्षी 4 जुलैला स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी साजरी केली जाते. स्वामी विवेकानंदांना भारतातील सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक आणि विद्वानांपैकी एक मानले जाते. स्वामी विवेकानंदांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे 5 प्रेरणादायी विचार पाहूया...
Monsoon Ranbhajya : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून या काळात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. अशातच पावसाळ्यात काही रानभाज्या येतात त्या बहुतांशजण आवर्जुन खातात. याचे काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
संत निवृत्तीनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायातील शैव आणि वैष्णव यांच्यामधील भेदभाव नष्ट केला होता. याशिवाय संत निवृत्तीनाथ यांना वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु मानले जाते. बुधवारी (03 जुलै) संत निवृत्तीनाथ यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.