Marathi

ग्रीन टीमुळे तब्येत कमी होते का?

Marathi

ग्रीन टी म्हणजे काय?

ग्रीन टी म्हणजे नैसर्गिकरित्या प्रोसेस न केलेली चहा पानं. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि कॅटेचिन्स भरपूर प्रमाणात असतात, जे चयापचय (metabolism) वाढवतात.

Image credits: Social Media
Marathi

चरबी जळवण्यास मदत

ग्रीन टी शरीरातील फॅट ऑक्सिडेशन वाढवते आणि वर्कआउटसोबत घेतल्यास चरबी कमी होण्याची प्रक्रिया वेगवान होते.

Image credits: Getty
Marathi

चयापचय वाढवते

ग्रीन टीमधील EGCG (Epigallocatechin gallate) नावाचे घटक शरीराचा BMR (Basal Metabolic Rate) वाढवतात, ज्यामुळे अधिक कॅलोरीज खर्च होतात.

Image credits: Getty
Marathi

भूक कमी करते

काही अभ्यासांनुसार ग्रीन टी भूक नियंत्रित करण्यात मदत करते, त्यामुळे अनावश्यक खाणं टाळता येतं.

Image credits: Getty
Marathi

जादूची कांडी नाही!

ग्रीन टी एकटेच तब्येत कमी करत नाही. ती योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप यांसोबत घेतल्यास प्रभावी ठरते.

Image credits: Getty

वयाने मोठ्या महिलांकडे मुलं का आकर्षित होतात?

Vat Purnima Marathi 2025 आज वटपौर्णिमेला करा 6 प्रकारच्या गजरा हेअरस्टाईल

Vat Purnima Marathi 2025 आज वटसावित्रीसाठी बजेट फ्रेंडली महाराष्ट्रीयन स्टाईलचे सुंदर वाटी मंगळसूत्र

Vat Purnima Marathi 2025 आज वटपौर्णिमेला साडी कोणतेही नेसा, पण वेणी अशीच स्टायलिश करा, लक्ष वेधून घ्याल