Gold Pendent Designs : रोज घालण्यासाठी ५ सुंदर मंगळसूत्र पेंडेंट डिझाईन्स. ट्रेंडी आणि पारंपारिक डिझाईन्स, सर्व वयोगटातील महिलांसाठी.
प्रसिद्ध प्रवास स्थळे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतात, परंतु जगभरातील लपलेले रत्ने अद्वितीय सौंदर्य, समृद्ध संस्कृती आणि कमी गर्दीचा अनुभव देतात. जर तुम्हाला अशी दुर्लक्षित स्थळे अनुभवायची असतील जी अजून प्रसिद्ध झालेली नाहीत.
चाणक्य नीतीनुसार, बायकोच्या अफेअरच्या संशयावर शांत राहून पुरावे गोळा करणे, संवाद साधणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. स्वाभिमान जपत, सत्य शोधून योग्य तो मार्ग निवडा.
कबीर जयंतीवरील सुविचार: संत कबीर दास जयंतीनिमित्त त्यांचे अनमोल दोहे आणि वचने आठवा. जीवनात ज्ञान आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या कबीरांचे विचार आजही प्रासंगिक आहेत.
दूध प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असून हाडे मजबूत करण्यापासून ते हृदयाचे आरोग्य सुधारण्यापर्यंत अनेक फायदे देते. वजन नियंत्रण, स्मरणशक्ती वाढ आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासही दूध मदत करते.
आपण नेहमीच शंकराच्या देवळात गेल्यावर शिवलिंगाला अर्धा प्रदक्षिणा घालतो. हे असं का करतो हे तुम्हाला माहित आहे का?
वजन कमी करणे हे फक्त व्यायामामुळे नव्हे तर खाण्यापिण्यावर कंट्रोल मिळवल्यानेही होतो. येथे सात सुपरफूड्स आहेत जे नैसर्गिकरित्या फॅट लॉस होण्यास मदत करू शकतात.
झाडे घरात सौंदर्य आणि ऊर्जा आणतात. घराच्या आतील भाग हिरवाईने सजवता येतात. घराच्या प्रत्येक भागात वाढवता येतील असे इनडोअर प्लांट्स आज उपलब्ध आहेत. बेडरूममध्ये कोणती झाडे वाढवायची ते जाणून घेऊया.
पोट आणि यकृताच्या आरोग्यासाठी नाश्त्यात कोणते तीन पदार्थ आवश्यक आहेत याबद्दल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. जोसेफ सलहाब यांनी नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
प्रेमानंद महाराज यांच्या मते, सास-ससुर यांची सेवा न केल्याने अनेक दुःखांना सामोरे जावे लागते.
lifestyle