उन्हाळ्यासाठी परवडणारे स्कर्ट: मिंत्रा, फ्लिपकार्ट, अजियोवर ७०% पर्यंत सूट! ₹५०० मध्ये साधे, पोल्का डॉट, कलमकारी प्रिंट असलेले घेरदार कॉटन स्कर्ट खरेदी करा आणि ट्रेंडी लुक मिळवा.
जिरे हे अनेक आरोग्यदायी गुणधर्म असलेले एक सुगंधी मसाला आहे. जिऱ्यामध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फायबर, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी मुबलक प्रमाणात असतात.
rashi bhavishya today marathi १२ जून २०२५ चं पंचांग: १२ जून २०२५ ला आषाढ महिन्याचा पहिला दिवस आहे. या दिवशी प्रतिपदा आणि द्वितीया तिथीचा योग जुळून येत आहे. या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत असल्याने हा दिवस खास ठरणार आहे.
rashi bhavishya today marathi काही राशींसाठी रोमान्सच्या नवीन उंचीवर पोहोचण्याची शक्यता आहे, तर काहींसाठी नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. काही राशींसाठी नातेसंबंधात नवे वळण येऊ शकते, तर काहींसाठी नातेसंबंधांचे पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ आली आहे.
rashi bhavishya today marathi आजच्या राशिभविष्यानुसार, मेष राशीच्या लोकांना कटुतेला गोडीत बदलण्याचे कसब शिकावे लागेल आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस समाधान आणि शांततेचा असेल. मिथुन राशीच्या लोकांना मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती असेल.
rashi bhavishya today marathi गणेशाच्या दैनिक राशिभविष्यानुसार, वेगवेगळ्या राशींसाठी वेगवेगळे परिणाम आहेत. सामाजिक कार्यक्रम, कौटुंबिक संबंध, व्यावसायिक संधी आणि आर्थिक परिस्थिती यासारख्या विविध पैलूंचा समावेश आहे.
बेसन आणि मंजिष्ठा यापैकी चेहऱ्यासाठी कोणते अधिक फायदेशीर आहे ते या लेखात पाहूया.
तुळशीच्या रोपात गणेशाची मूर्ती ठेवावी की नाही हे या लेखात जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार चांदीची नथ घालण्याचे फायदे या लेखात पाहूया.
आजकाल किशोरावस्थेतील तरुणांमध्येही मधुमेह आढळून येत आहे. रक्तातील साखरेची पातळी अति प्रमाणात वाढणे म्हणजे मधुमेह. मधुमेह हा एक आजार असण्यापेक्षा जीवनशैलीचा एक अस्वास्थ्यकर भाग बनत चालला आहे.
lifestyle