पुराणात सांगितल्यानुसार, तुळशीने तिच्या प्रेमाचा अनादर केल्याबद्दल भविष्यात गणेशाच्या इच्छेविरुद्ध विवाह व्हावा असा शाप दिला.
या शापामुळे गणेश पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही. जर वापरला तर त्याचे चांगले फळ मिळत नाही.
तुळशीच्या रोपाजवळ लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिथे गणेशाची मूर्ती ठेवू नका. धार्मिक मान्यतेनुसार ते चांगले मानले जात नाही.
सर्वसाधारणपणे, तुळशीचे रोप अंगणात किंवा बाल्कनीमध्ये ठेवावे. उघड्या किंवा असुरक्षित जागी मूर्ती ठेवणे टाळा.
गणेशाची मूर्ती उंच ठेवावी.
गणेशाच्या मूर्तीसमोर कधीही झाडे ठेवू नयेत. कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते.
चांदीची नथ घालण्याचे फायदे, जाणून घ्या
तरुणांमध्ये दिसतात मधुमेहाची ही लक्षणे, वेळीच जाणून घ्या
सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाणी पिण्याचे फायदे कोणते?, जाणून घ्या
अविका गोरच्या ६ सूट डिझाईन्स, भावाच्या लग्नात चमका