मानेवर किंवा काखेत असलेले काळे डाग कधीकधी मधुमेहाचे लक्षण असू शकतात.
जेवल्यानंतरही साखरेची तीव्र इच्छा ही मधुमेहाचे लक्षण असू शकते.
कोरडी त्वचा, त्वचेवर दिसणारे काळे डाग हे कधीकधी मधुमेहाचे लक्षण असू शकतात.
धूसर दृष्टी, जखमा हळूहळू बऱ्या होणे ही देखील मधुमेहाची लक्षणे असू शकतात.
कारण नसताना वजन कमी होणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.
अति भूक आणि तहान, जास्त लघवी होणे ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात.
थकवा आणि अशक्तपणा, हातांमध्ये किंवा पायांमध्ये किंवा इतर भागांमध्ये मुंग्या येणे, वेदना ही देखील मधुमेहाची लक्षणे असू शकतात.
वरील लक्षणे दिसल्यास स्वतःहून निदान करण्याचा प्रयत्न न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच आजाराची पुष्टी करा.
सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाणी पिण्याचे फायदे कोणते?, जाणून घ्या
अविका गोरच्या ६ सूट डिझाईन्स, भावाच्या लग्नात चमका
कधी 'जाडी' म्हणून चिडवायचे लोक, ३५व्या वर्षी कुशाने घटवले तब्बल २२ किलो वजन
भयानक उकाड्यात थोडं धाडस करा, जरूर भेट द्या दार्जिलिंगच्या या ५ ठिकाणी!