Shravan 2024 : यंदा श्रावण महिना येत्या 5 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. याआधी 4 ऑगस्टला दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. पण यंदाचा श्रावण महिना अत्यंत खास असून तब्बल 71 वर्षांनी श्रावणाची सुरुवात सोमवार पासून होणार आहे.
Delhi Haunted Place : दिल्लीतील मालचा महलात भूताटकी आत्मा फिरते असे बोलले जाते. येथील महालाच्या पायऱ्यांवर पसरलेला अंधार आणि आतमधून येणारे भीतीदायक आवाज हैराण करू शकतात. तर चहूबाजूंनी घनदाट झाडांनी वेढलेल्या महालात आता पर्यटकही फिरण्यासाठी जातात.
Coriander Leaves Storage Tips : पावसाळ्यात फळ-भाज्या वातावरणातील अत्याधिक दमटपणामुळे लवकर खराब होतात. कोथिंबीरही मार्केटमधून खरेदी केल्यानंतर दीर्घकाळ कशी टिकवून ठेवायची असा प्रश्न बहुतांश गृहिणींना पडतो. याच संदर्भात काही खास टिप्स जाणून घेऊया.
Friendship Day 2024 : आज 30 जुलैला आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. या निमित्त तुम्ही तुमच्या आयुष्यातील मित्राला खास शुभेच्छापत्र, मेसेज अथवा व्हॉट्सअॅप संदेश पाठवून शुभेच्छा देत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की सांगा.
Nag Panchami 2024 : श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला देशभरात नागपंचमी साजरी केली जाते. यंदा नागपंचमी 9 ऑगस्टला असून या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. अशातच भारताती काही रहस्यमी नाग मंदिरांबद्दल जाणून घेऊया...
Shengoli Recipe : पौष्टिक आणि आरोग्यदायी एखादी रेसिपी घरच्याघरी तयार करायची असल्यास उकडशिंगोळे तयार करू शकता. कुथीळच्या पीठापासून तयार होणाऱ्या या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया…
Eating Moong Benefits : आरोग्यासाठी मूग फायदेशीर असतात असे म्हटले जाते. यामुळे शरिराला पोषण तत्त्वांसह अन्य काही फायदे होतात. यामुळे नाश्तामध्ये मोड आलेले मूग खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्तीच नव्हे मसल्ससाठीही फायदेशीर ठरू शकते.
Shravan 2024 : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्व आहे. या महिन्यात भगवान शंकरांची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. याशिवाय श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि शनिवार खास मानला जातो. यंदाच्या श्रावण सोमवारी कोणती शिवमूठ असणार हे जाणून घेऊया…
Sandge Amti Recipe : मिक्स डाळींपासून तयार कलेले जाणारे सांडग्यांपासूनच्या वेगवेगळ्या रेसिपी बहुतांशजणांकडे तयार केल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे चविष्ट आणि झटपट तयार होणारी सांडग्यांची आमटी कशी तयार करायची हे जाणून घेऊया...
Fungal Infection Home Remedies : पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कात अधिक राहिल्याने अथवा पाण्यात काम करुन बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन होऊ लागते. या समस्येवर घरगुती उपाय काय हे जाणून घेणार आहोत.