मॅचिंगची होणार नाही झिकझिक!, पिंक साडीसोबत घाला 7 कॉन्ट्रास्ट Blouseगुलाबी साडीसोबत मॅचिंग ब्लाउज नसल्यास निळा, लाल, काळा, सोनेरी पिवळा, केशरी, पोपटी हिरवा आणि पिवळा असे कॉन्ट्रास्ट रंगांचे ब्लाउज घालू शकता. हे कॉम्बिनेशन तुम्हाला हॉट आणि रॉयल लुक देईल.