फ्रिजशिवाय भाजीपाला १ महिना ठेवा ताजा, या ट्रिकचा करून पहा वापर
Lifestyle Nov 29 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
भाज्या धुवू नका
बाजारातून भाजी घेऊन आल्यानंतर लगेच तिला धुवू नका. तिला पेपरवर अंथरून एका बाजूला ठेवून द्या. भाजीत ओलावा तयार झाल्यास ती लवकर सुकून जाते. त्यामुळं शक्यतो भाजी पांगून ठेवा.
Image credits: Getty
Marathi
कोरडे कापड वापरा
आपण भाजी पांगून ठेवल्यावर ती खराब होत असल्यास तिला कोरड्या कपड्यात गुंढाळून घ्यावे. त्यानंतर त्या भाजीला गुंढाळून फ्रिजमध्ये ठेवून द्यावं.
Image credits: Getty
Marathi
वेगळ्या पिशव्यांत ठेवा
भाज्या पिशव्यांमध्ये ठेवताना त्या वेगवेगळ्या ठेवायला हव्यात. त्यामुळं त्या लवकर खराब होत नाहीत. एकाच पिशवीत सर्व भाज्या ठेवल्यास नुकसान होण्याची शक्यता असते.
Image credits: Getty
Marathi
कागदाचा वापर करा
भाजी बाजारातून घेऊन आल्यानंतर तिला पेपरवर पांगून ठेवा. तस केल्यामुळं आपली भाजी जास्तकाळ टवटवीत राहते. आपल्या भाजीतून ओलावा शोषला जातो आणि ती टिकून राहायला मदत होते.
Image credits: Getty
Marathi
कोथिंबीर ट्रिक
कोथिंबीर कागदात गुंडाळून एअरटाइट डब्यात ठेवा. त्यामुळं १५ ते २० दिवस भाजी राहायला मदत होते. त्यामुळं कोथिंबीर ताजी राहण्यासाठी आपण या गोष्टींचा समावेश करा.