Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाच्या सणाची मोठ्या उत्साहाने वाट पाहिली जाते. देशभरात गणेशोत्सवाची धूम पहायला मिळते. अशातच कोकणातील वेंगुर्ल्यात असणाऱ्या स्वयंभू अशा रेडी गणपतीबद्दची अख्यायिका आणि मंदिराबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीवेळी श्रीकृष्णाची पूजा केली जाते. यंदाच्या जन्माष्टमीवेळी श्रीकृष्णाच्या पूजेसाठी थाळी सजवण्याच्या काही आयडियाज पाहूयात.
Weight and BMI : वजन वाढण्याच्या समस्येने अनेकजण सध्या त्रस्त आहेत. पण लठ्ठपणा अथवा अत्याधिक वाढलेले वजन बीएमआयच्या माध्यमातून कळू शकते. जाणून घेऊया वय आणि उंचीनुसार वजन किती असावे. याशिवाय बॉडी मास इंडेक्स कशा पद्धतीने मोजू शकता याबद्दल सविस्तर...
आफ्रिकेत झपाट्याने पसरत असलेल्या मंकीपॉक्समुळे कांजिण्यासारखी लक्षणे दिसून येत असली तरी, दोन्ही रोग भिन्न आहेत. हा लेख मंकीपॉक्स आणि कांजिण्या यांच्यातील फरक, त्यांची लक्षणे, संसर्ग पसरण्याचे मार्ग आणि प्रतिबंधात्मक उपाय यासंदर्भात माहिती देतो.
Janmashtami 2024 Dahi Kala Recipe : येत्या 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहुतांजण उपवास ठेवत श्रीकृष्णासाठी पाळणा सजवून त्याची पूजा करतात. अशातच गोपाळकालासाठी दही काल्याची रेसिपी पाहूया.
Good Touch and Bad Touch : सध्या कोलकाता ते बदलापूरमधील घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. या सर्व गोष्टींमध्ये मुलींना गुड टच आणि बॅड टचमधील फरक कसा शिकवावा याबद्दल जाणून घ्या.
Mpox Virus : मंकीपॉक्सचा संसर्ग मुख्यत्वे त्वचेच्या संपर्कातून होतो, परंतु शिंकण्यातून निघणाऱ्या थेंबांमुळेही तो पसरू शकतो. हा आजार कोविड-19 प्रमाणे सहज हवेत पसरत नाही, तरीही दीर्घकाळ जवळच्या संपर्कात राहिल्यास त्याचा धोका संभवतो.
French Toast Recipe : लहान मुलांच्या डब्याला दररोज काय द्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडतो का? तर झटपट तयार होणाऱ्या फ्रेंच टोस्टची रेसिपी नक्की तयार करू शकता. जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Dahi Handi 2024 : येत्या 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. तर 27 ऑगस्टला दही हंडीचा उत्सव आहे. मुंबई, ठाण्यात दही हंडीच्या उत्सवाची मोठी धूम पहायला मिळते. अनेक गोविंदा पथकांकडून दही हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो.
Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेशोत्सव येत्या 7 सप्टेंबरला पासून सुरु होणार आहे. अशातच सध्या मार्केटमध्ये गणपतीचे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन डिझाइन पहायला मिळत आहे. पण अवघ्या 500 रुपयांत डेकोरेशन कसे करावे याबद्दलचे खास व्हिडीओ पाहूया.