छोटे डोळे मोठे दिसण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे आयलाइनर निवडू शकता. सी ग्रीन रंगाचा पेन्सिल आयलाइनर केवळ काजळ लूक पूर्ण करणार नाही तर तुम्ही तो आयलाइनर म्हणून वापरू शकता.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
ब्लू स्मोकी आयलूक
ब्लू रंगाचा ड्रेस घातला असेल तर स्मोकी आयलूक निवडा. छोटे डोळे मोठे दिसण्यासाठी स्मोकी लूक निवडला जातो. तुम्ही सी ब्लू रंगाचा आयशॅडो निवडा आणि त्यासोबत ब्लॅक रंगाचा आयलाइनर लावा.