Marathi

वयानुसार किती वेळ झोप घ्यावी? वाचा सविस्तर

Marathi

कोणत्या वयात किती झोप आवश्यक आहे?

प्रत्येकाच्या वयानुसार झोपेचा कालावधी बदलतो असे तज्ञ सांगतात.

Image credits: unsplash
Marathi

नवजात ते 3 महिन्यांच्या बाळापर्यंत

नवजात बाळापासून तीन महिन्यांपर्यंतच्या बाळांनी दिवसाला कमीत कमी 14 ते 17 तास झोपावे.

Image credits: Freepik@photohobo
Marathi

चार महिने ते 1 वर्षापर्यंत

चार महिने ते 1 वर्षापर्यंतच्या बाळांनी दिवसाला सुमारे 12 ते 15 तासांपर्यंत झोपावे.

Image credits: Pexels
Marathi

1-2 वर्षाचे बाळ

1-2 वर्षाच्या बाळांनी दिवसाला 11 ते 14 तासांपर्यंत झोपावे.

Image credits: freepik
Marathi

3-5 वर्षाचे बाळ

3-5 वर्षापर्यंतच्या बाळांनी 10 ते 13 तासांपर्यंत झोपावे.

Image credits: Pinterest
Marathi

6-12 वर्षाचे बाळ

6-12 वर्षापर्यंतच्या बाळांनी 9 ते 11 तासांपर्यंत झोपावे.

Image credits: our own
Marathi

13-18 वर्षे

13-18 वर्षापर्यंतच्या मुलांनी 8 ते 10 तासांपर्यंत झोपावे.

Image credits: Freepik
Marathi

18-64 वर्षाचे प्रौढ

18-64 वर्षापर्यंतच्या प्रौढांनी 7 ते 9 तासांपर्यंत झोपावे.

Image credits: Pinterest

बेसन की हळद, चेहऱ्यासाठी उत्तम काय? घ्या जाणून

Good Morning संदेश: मित्र, कुटुंब व खास व्यक्तीसाठी ६ खास मराठी शुभेच्छा

शिल्पाच्या सडपातळ कंबर & तेजस्वी त्वचेचं रहस्य? ही ६ योगासने करून पाहा

पावसाळ्यात सापांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी 7 टिप्स