बागेश्वर धाम हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. त्यांनी महिलांना ४ काम न करण्याचा सल्ला दिला असून त्यामुळे कोणते तोटे होतात त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पण सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वेगाने वाढतायतय अशातच महिलांना त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात काही कायदे माहिती असावेत.
Leftover Roti Recipe : घरात रात्रीच्या जेवणात उरलेल्या पोळ्यांपासून काही झटपट तयार होणाऱ्या रेसिपी तयार करू शकता. शिळ्या पोळ्यांपासून अगदी 10 मिनिटांत तयार होणाऱ्या काही सोप्या रेसिपी पाहूया.
Jyeshtha Gauri Avahana 2024 : गणेशोत्सवादरम्यान जेष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. गौरी आवाहानाचे फार महत्व असून यावेळी विवाहित महिला तिची पूजा करत उपवास धरत गौरीचा ओवसा भरतात. पण गौरीचा ओवसा भरण्यामागील कारण माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया…
मेकअपमुळे प्रत्येक महिलेचे सौंदर्य खुलले जाते. यावेळी लिपस्टिकही जरुर लावली जाते. पण महागडी लिपस्टिक लावूनही ओठांवर दीर्घकाळ टिकत नाही अशी बहुतांश महिलांची तक्रार असते. याबद्दलच्या काही खास ट्रिक्स जाणून घेणार आहोत.
सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो चालत्या ट्रेनजवळ रील बनवत असताना एका वृद्धाला अपघातातून वाचवतो. हा तरुण रील शूट करत असताना अचानक एक वृद्ध व्यक्ती चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करते.
सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी मोबाईल बद्दल मत व्यक्त केले आहे.