खरेदी करताना ‘Promo Code’ किंवा ‘Coupon Code’ शोधा. Google किंवा Honey सारख्या टूल्सने हे सहज मिळतात.
जास्तीत जास्त 'Free Shipping' असलेल्या वेबसाइट्सवर खरेदी करा. डिलिव्हरी चार्ज टाळा.
Big Billion Day, Prime Day, Diwali Sale यासारख्या सेलमध्ये खरेदी केल्यास भारी सवलत मिळते.
काही ऑफर केवळ मोबाईल अॅपवरच असतात. App डाउनलोड करून एक्स्ट्रा कॅशबॅक मिळवा!
प्रॉडक्ट cart मध्ये ठेवा – काही वेळाने वेबसाइट तुम्हाला स्वतःच ऑफर देईल!
विशिष्ट क्रेडिट/डेबिट कार्डवर ‘Instant Discount’ मिळतो. खरेदीपूर्वी ती ऑफर आहे का हे तपासा!
खरेदी करताना ‘convenience fee’ किंवा ‘handling charges’ लपून येतात. अंतिम बिलावर लक्ष ठेवा.
Good Night: तुमच्या प्रियजनांना पाठवा प्रेमळ शुभ रात्री मेसेज!
'शुभ संध्याकाळ' म्हणत मित्रपरिवाराला पाठवा खास संदेश
Good Morning: तुमच्या प्रिय व्यक्तींना सकाळी जागे करा प्रेरणादायी शुभेच्छांच्या स्पर्शाने
Good Night Messages : विकेंडनंतर मित्रमैत्रिणींना द्या गुडनाईट संदेश, नाते होईल अधिक घट्ट