वॉटरप्रूफ, चांगली ग्रिप असलेले रनिंग शूज वापरा. निसरड्या रस्त्यावरून धावताना ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
ड्राय-फिट (Dry-Fit) कपडे पावसात लवकर सुकतात आणि चाफे टाळतात.
खूप पाऊस असेल तर हलकी वॉटरप्रूफ रेन जॅकेट वापरा – शरीर थंड होऊ नये यासाठी उपयुक्त असतं.
पावसाळ्यात स्किन मऊ होते. Vaseline किंवा anti-chafing क्रीम वापरा. धावल्यानंतर त्वचा कोरडी करा.
थंड हवामानात तहान कमी लागते, पण हायड्रेशन गरजेचं आहे. दर २०-२५ मिनिटांनी पाणी प्या.
चिकट चिखल, पाण्याने भरलेले खड्डे टाळा. स्लीप होण्याचा धोका टाळण्यासाठी रस्ता नीट पाहा.
पावसात धावणं शरीरावर जास्त ताण टाकू शकतं. थकवा, श्वास लागणं किंवा थंडी वाटल्यास लगेच थांबा.
सावध राहून धावलं, तर पावसातली मॅरेथॉन आनंददायी आणि सुरक्षित होऊ शकते.
Online Shopping: ऑनलाईन खरेदी करताना कोणती काळजी घ्यायला हवी?
Good Night: तुमच्या प्रियजनांना पाठवा प्रेमळ शुभ रात्री मेसेज!
'शुभ संध्याकाळ' म्हणत मित्रपरिवाराला पाठवा खास संदेश
Good Morning: तुमच्या प्रिय व्यक्तींना सकाळी जागे करा प्रेरणादायी शुभेच्छांच्या स्पर्शाने