मुंबई - एखाद्या तरुणीला आकर्षित करणे काही सोपी गोष्ट नाही. साधं बोलण्यापूर्वीही तरुणी हजारदा विचार करतात. पण या पाच राशींच्या पुरुषांना तरुणींना आकर्षित करण्याचे जणू वरदान प्राप्त आहे. त्यांच्यावर तरुणी लगेच भाळतात. त्यांच्यासाठी काहीही करतात.
Good Night Messages : प्रत्येकाला आपला दिवसाचा शेवट शांततेच जावा असे वाटत असते. अशातच मित्रपरिवाला काही गुड नाइटचे खास मेसेज पाठवून त्यांना शुभ रात्रीच्या शुभेच्छा द्या.
कोलकाता - २७ जून २०२५ म्हणजेच शुक्रवारी जगन्नाथ रथयात्रा आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी खास ज्योतिष सल्ले पाळल्यास जगन्नाथ देवाची कृपा मिळते, असे म्हटले जाते. तर जाणून घ्या काय सांगितले आहे…
Good Evening Messages : प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील संध्याकाळ आनंदात जावी असे वाटत असते. अशातच मित्रपरिवाराला खास शुभ संध्याकाळचे मेसेज पाठवून आनंदित करा.
मुंबई : २६ जून, गुरुवारपासून आषाढ महिन्याचा शुक्ल पक्ष सुरू होईल. शुक्ल पक्ष हा धर्मग्रंथांमध्ये खूप शुभ मानला जातो. त्याचा प्रभाव सर्व राशींवर होईल. पुढे सविस्तर वाचा आजचं राशिभविष्य. काय होईल तुमच्यावर परिणाम जाणून घ्या सविस्तर.
मुंबई : प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पाहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण असेल हे जाणून घ्या. या राशिंना मिळणार या गणनेचा लाभ.
मुंबई - जूनच्या अखेरीस मंगळ ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहे. मंगळाच्या नक्षत्र बदलामुळे तीन राशींना खूप फायदा होणार आहे. या भाग्यवान राशींच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. त्यांना कुठलीही कमतरता जाणवणार नाही. भाग्याची दारे खुली होतील.
हॉटवाईफिंग ... हा शब्द "हॉटवाईफ" वरून आला आहे. म्हणजेच पतीच्या संमतीने इतर पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवणारी पत्नी. बसला ना धक्का. पण हे खरं आहे. हा ट्रेंड सध्या चर्चेत आला आहे. विदेशाप्रमाणेच भारतातही हे दिसून येत आहे.
जूनच्या शेवटी गुरु आणि चंद्र एकत्र येऊन गजकेसरी राजयोग बनवत आहेत, जो ४ राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो. या राशींना अचानक आर्थिक लाभ मिळण्यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही मोठे यश मिळू शकते. जाणून घ्या या योगाची सविस्तर माहिती…
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येका आपल्या हेल्थकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. यामुळे झटपट व कमी वेळात वजन कमी कसे करायचे याचा प्रयत्न बहुतांशजण करतात. वजन कमी करणे सोपे काम नाही. जाणून घेऊया जिम आणि डाएटच्या आधारे वजन कमी करण्यासाठी टिप्स.
lifestyle