शुभ रात्री! चंद्राची शीतलता, ताऱ्यांची चमक आणि झोपेचा गोडवा तुझ्या रात्रीला सुंदर बनवो!
गोड स्वप्नांची शुभेच्छा! दिवसभराच्या थकव्यावर उपाय म्हणजे एक गोड झोप. झोप छान येऊ दे… शुभ रात्री!
शुभ रात्री मित्रा! उद्याचा दिवस नवी उमेद घेऊन येईल… पण तो सुरू होण्याआधी आज रात्री शांत झोप घे!
चंद्रताऱ्यांची साथ, झोपेचा गोड स्पर्श, ही रात्र तुमच्यासाठी भरपूर समाधान घेऊन येवो. शुभ रात्री!
शुभ रात्री! काळजी, चिंता विसरून झोपा… कारण उद्याचा दिवस नवी संधी घेऊन येतो.
झोपताना एकच प्रार्थना करतो... तुझी झोप गोड होवो, स्वप्नं रंगीत असो आणि सकाळ हसरी असो! शुभ रात्री!
मित्रपरिवाराला Good Evening चे संदेश पाठवून संध्याकाळ घालवा खास
Good Night Messages : मित्रमैत्रिणींना पाठवा गुडनाईट मेसेज, मैत्रित आणा अधिक गोडवा
पावसाळ्यात मटण सूप का खायला हवं, काय आहेत फायदे?
Good Evening चे खास संदेश मित्रपरिवाराला पाठवून करा गोड संध्याकाळ