गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो लालबागच्या राजाच्या 1934 ते 2024 पर्यंतच्या मूर्तींचा प्रवास दाखवतो. हा व्हिडीओ लालबागच्या राजाच्या मूर्तीची रचना आणि सजावट कशी बदलली आहे हे दर्शवितो.
Safety Tips : बाजारात सणासुदीच्या काळात अथवा विकेंडच्या वेळी नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. अशातच बाजारात गर्दीवेळी स्वत:ची सुरक्षितता राखणे अत्यंत गरजेचे असते. यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Navratri 2024 : येत्या 3 ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रौत्सवादरम्यान देवींच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. या पूजेवेळी काही बीजमंत्र म्हटल्यास आयुष्यातील संकटे दूर होतात असे मानले जाते.
सणासुदीच्या काळात घरात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. याशिवाय गोड पदार्थांशिवाय सण साजरा केल्यासारखा वाटत नाही. सणासुदीच्या काळात दररोजच्या मर्यादेपेक्षा अधिक पदार्थ खाल्ले जाते. अशातच ओव्हरइटिंगपासून दूर राहण्यासाठी पुढील काही टिप्स वापरू शकता.
येत्या 17 सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे. याआधीही काही गणपतींचे विसर्जन केले जाते. अशातच गणपतीच्या विसर्जनावेळी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया. अन्यथा घरातील सुख-समृद्धी दूर होते असे मानले जाते.
बहुतांश मुलांना अभ्यास लक्षात ठेवणे कठीण होते. यामागे काही कारणे असू शकतात. पण तुम्ही वास्तुनुसार काही उपाय केल्यास मुलांना अभ्यास लक्षात ठेवण्यासह बुद्धिमत्ता वाढवण्यास मदत करतील.
तोंडातून येणारी दुर्गंधी ही एक सामान्य बाब आहे. यामागे काही कारणे असू शकतात. पण तोंडाच्या दुर्गंधीमुळे चारचौघात बोलणेही अवघड होऊन जाते. अशातच तोंडाच्या दुर्गंधीला दूर करण्यासाठी कोणत्या हर्ब्सचा डाएटमध्ये समावेश करू शकता याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.