येत्या 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला फार महत्त्व आहे. पण तुम्हाला माहितेय का, वर्षभरात किती वेळा संक्रांती साजरी केली जाते.
व्हॉट्सअॅपचा आपण मेसेज, व्हिडिओ कॉलिंग अथवा वेगवेगळ्या कामांसाठी वापर करतो. पण तुम्हाला माहितेय का, व्हॉट्सअॅप वापरताना काही चुका करणे टाळल्या पाहिजेत. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
हिवाळ्यात ओठ काळे पडतात हे सर्वांना माहितेय. पण तुमच्या काही सवयींमुळेही ओठ काळे पडतात हे माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया अधिक....
तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चिकनच्या रेसिपी टेस्ट केल्या असतील. कधी इंडो-वेस्टर्न तर कधी पारंपारिक पद्धतीची चिकनची रेसिपी आपण खातोच. पण तुम्ही ऑरेंज चिकनची रेसिपी घरी ट्राय केली आहे का?
बहुतांश महिलांना केस मोकळे ठेवणे आवडते. एखाद्या पार्टी-फंक्शनला जाताना आवर्जुन केस मोकळे सोडले जातात. पण हिंदू धर्मात महिलांनी केस मोकळे सोडून फिरणे अशुभ मानले जाते. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....
Tecno कंपनीने आणखी एक स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. Pop सीरिजमधील Techno Pop 8 स्मार्टफोनसाठी कंपनीने काय फीचर्स दिले आहेत आणि किंमती किती? याबद्दल जाणून घेऊया अधिक....
बहुतांशजण टेलिव्हिजनवर सिनेमे पाहण्याऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या नेटफ्लिक्सचा अधिक वापर करू लागले आहेत. अशातच तुम्ही जिओ, एअरटेल युजर्स असाल तर आता तुम्हाला फुकटात नेटफ्लिक्स पाहता येणार आहे.
सर्वांनाच पाणी पुरी खायला आवडते. पण सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाणी पुरी ज्युस तयार करताना दिसून येत आहे.
दाक्षिणात्य पदार्थांमध्ये तुम्हाला इडली, डोसा, सांबारसह अन्य वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतील. पण बहुतांशजणांचे सांबार आणि रसम यामध्ये कंफ्युजन होते. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....
टेक कंपनी Asus लवकरच दोन धमाकेदार फिचर्ससोबत स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. अद्याप Asus ROG Phone 8 सीरिज नक्की कोणत्या तारखेला लाँच होणार याबद्दल तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार फोनचे फिचर्स समोर आले आहेत.