ChatGPT हे एक AI आधारित टूल आहे जे तुमच्या प्रश्नांना उत्तर देतं, लेखनात मदत करतं, आयडिया सुचवतं आणि विविध कामं करतं – पण योग्य Prompt दिल्यासच त्याचा खराखुरा उपयोग होतो!
Image credits: freepik
Marathi
Prompt म्हणजे का?
"Prompt" म्हणजे ChatGPT ला दिलेला निर्देश, सूचना किंवा प्रश्न. तुम्ही जितका स्पष्ट आणि नेमका Prompt द्याल, तितकं अचूक आणि उपयोगी उत्तर मिळेल.
Image credits: freepik
Marathi
योग्य Prompt कसा द्यावा?
विषय स्पष्ट असावा. भाषा आणि स्वरूप (Format) सांगा. किती लांब उत्तर हवं ते लिहा. तुमचा उद्देश काय आहे ते नमूद करा. गरज असेल तर उदाहरण द्या.
Image credits: pexels
Marathi
योग्य Prompt:
"१०० शब्दांमध्ये ‘प्लास्टिक प्रदूषण’ या विषयावर मराठीत शालेय पातळीवर लेख लिहा." यावेळी आपण व्यवस्थित माहिती भरून बरोबर उत्तर मिळवा.
Image credits: freepik
Marathi
Specific (नेमकेपणा) ठेवा
"महिलांसाठी घरी करता येईल अशी २०२५ मधील नवीन बिझनेस आयडिया मराठीत सांगा" स्पष्टपणा वाढला की AI चं उत्तर अधिक उपयुक्त होतं.