एखाद्या सणावेळी सिल्क साडी नेसणार असाल तर प्राजक्तासारखी गोल्ड ज्वेलरी ट्राय करू शकता. यामध्ये चोकर, कमरपट्टा ते बाजूबंधही आहे.
प्राजक्ताचा आकाशी रंगातील साडीमधील लूक अतिशय सुंदर दिसतोय. प्राजक्ताने या साडीवर एथनिक ज्वेलरी ट्राय केली आहे.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी साडी नेसणार असाल तर प्राजक्तासारखी गोल्ड चोकर ज्वेलरी ट्राय करू शकता.
लहान मोती असणारी ज्वेलरी देखील साडीवर शोभून दिसते. प्राजक्ताने साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊजवर पर्ल ज्वेलरीचा सेट ट्राय केला आहे.
बनारसी साडीवर प्राजक्तासारखी मोती गहूमाळ ज्वेलरी ट्राय करू शकता. याशिवाय प्राजक्ताने गोल्ड आणि मोत्याची चोकर ज्वेलरीही घालत लूक पूर्ण केला आहे.
आयुष्यातील तणाव दूर करण्यासाठी Devshayani Ekadashi वेळी करा हे 5 उपाय
Relationship Guide : सुखी वैवाहिक आयुष्यासाठी सद्गुरुंनी सांगितलेल्या 9 टिप्स
श्रावणात बांगड्यांसह घाला मिरर वर्क ब्रेसलेट, पहा नवीनतम ७ डिझाईन्स
श्रावणात प्रेयसीला भेट द्या 2Gm Gold Heart Earrings