डायबिटीज पेशंटसाठी सुपरफ्रूट्स: ही फळं कंट्रोलमध्ये ठेवतील ब्लड शुगर!स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, जांभूळ, संत्री, पपानस, चेरी, पेरू, डाळिंब, सफरचंद आणि नाशपाती ही फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. ही फळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास, हार्मोनल संतुलन राखण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.