श्रावणात साडीवर ट्राय करा या 5 ट्रेन्डी डिझाइनचे Antique Mangalsutra
Lifestyle Jul 05 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
साउथ इंडियन स्टाईल अॅंटीक मंगळसूत्र
साउथ इंडियन स्टाईल मध्ये या प्रकारचे लक्ष्मी पेंडेंटसोबत आहे. हे शॉर्ट मंगळसूत्र तुम्हाला अॅंटीक पॉलिश मध्ये मिळेल.
Image credits: Pinterest
Marathi
शॉर्ट अॅंटीक मंगळसूत्र
अॅंटीक मंगळसूत्राची ही डिझाईन खूप सुंदर आहे, बरेचदा लोक हे लॉंग पॅटर्नमध्ये घालतात. पण श्रावणात साडीवर असे शॉर्ट पॅटर्नमध्ये मंगळसूत्र खरेदी करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
महाराष्ट्रीयन स्टाईल अॅंटीक मंगळसूत्र
लॉंग महाराष्ट्रीयन पॅटर्नमध्ये हे अॅंटीक मंगळसूत्र दिसायलाच नाही तर घालायलाही खूप रॉयल आणि क्लासी दिसते. अॅंटीक पॉलिशमध्ये मंगळसूत्राची ही डिझाईन हिरव्या साडीवर सुंदर दिसेल.
Image credits: Pinterest
Marathi
अॅंटीक चेन मंगळसूत्र
अॅंटीक पॅटर्नमध्ये हे चेन मंगळसूत्र खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. हे लॉंग पॅटर्नमधील अॅंटीक चेन मंगळसूत्र तुमच्या ऑफिस लुकसाठी योग्य आहे.
Image credits: Pinterest
Marathi
वाटी अॅंटीक मंगळसूत्र
महाराष्ट्रीयन पॅटर्नमधील हे वाटी अॅंटीक मंगळसूत्रही खूप सुंदर आहे. वाटी अॅंटीक मंगळसूत्र श्रावणातील सोमवारी सिल्क, कॉटन किंवा पैठणी हिरव्या साडीसोबत घालू शकता.