New Year Celebration: घरच्या घरी पावभाजी पटकन कशी बनवावी?कुकरमध्ये भाज्या शिजवून मॅश करा. नंतर, तेल आणि लोणीमध्ये आलं-लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. मसाले, मॅश केलेल्या भाज्या घालून शिजवा. गरमागरम पाव, कोथिंबीर, लिंबू आणि कांद्यासोबत सर्व्ह करा.