Salt Remedies : ज्योतिषशास्रानुसार मीठाचे करा हे 7 उपाय, पालटेल नशीब
Lifestyle Jul 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
मीठाचे सोपे उपाय
मीठ प्रत्येक घरात असते. परंतु फार कमी लोकांना त्याचा ज्योतिषशास्रानुसार उपायांसाठी कसा वापर करावा हे माहिती नसते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Image credits: Getty
Marathi
मीठाच्या पाण्याने फरशी पुसा
पाण्यात मीठ घालून फरशी पुसल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. उलट घरात सुख-समृद्धी आणि शांती राहते आणि वाईट नशीबही पालटण्यास सुरुवात होते.
Image credits: Getty
Marathi
वाईट नजरेपासून वाचवते
एखाद्याला वाईट नजर लागली असेल तर हातात थोडे मीठ घेऊन त्या व्यक्तीच्या वरून 7 वेळा फिरवून चौकात फेकून द्या. यामुळे नजर दोष दूर होऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
बाथरूममध्ये ठेवा मीठाची वाटी
घरात सर्वात जास्त नकारात्मकता बाथरूममधून पसरते. बाथरूममध्ये काचेच्या वाटीत मीठ भरून ठेवल्याने त्यापासून सुटका मिळते. हे मीठ वेळोवेळी बदलावे.
Image credits: Getty
Marathi
मीठाचे दान करा
जर तुमच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र ग्रहांची स्थिती योग्य नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरात मीठाचे दान करा. यामुळे तुम्हाला या दोन्ही ग्रहांशी संबंधित शुभ फल मिळू लागतील.
Image credits: Getty
Marathi
धनलाभासाठी उपाय
लाल किताबानुसार लाल रंगाच्या कापडात मीठाचे खडेबांधून तिजोरीत ठेवावे, यामुळे धनलाभाचे योग जुळतात. हा उपाय शुक्रवारी करावा.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.