हिवाळ्यात स्नायूंच्या दुखण्यापासून मिळवा सुटका, स्ट्रेचिंगला करा सुरुवातहिवाळ्यात थंडीमुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना वाढतात. स्ट्रेचिंग, व्यायाम, उन्हात वेळ घालवणे, योग्य आहार, हायड्रेशन, उबदार कपडे आणि आरामदायी झोप यांसारख्या उपायांमुळे या वेदना कमी करण्यास मदत होते.