सिंपल आणि सोबर लूकसाठी अशा प्रकारचे सिंपल वाटी मंगळसूत्र डिझाइन ट्राय करू शकता.
साडीवर लूक खुलेल असे डिझाइनर वाटी मंगळसूत्र खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्स ज्वेलर्सकडे पहायला मिळतील.
साडी किंवा ट्रेडिशनल आउटफिटवर अशाप्रकारचे गोल्ड वाटी मंगळसूत्र ट्राय करू शकता.
सध्या डबल वाटीएवजी सिंगल वाटी मंगळसूत्राचा ट्रेन्ड आहे. अशाप्रकारचे मंगळसूत्र तुम्ही 500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
ट्रेडिशनल वाट्या असणारे अशाप्रकारचे मंगळसूत्र पैठणी साडीवर सुंदर दिसेल.
पैठणी साडीला द्या लेहेंग्याचा लूक, लग्नसोहळ्यात दिसाल कमाल
Shravan Special : श्रावणात काढा पायांवर शाही आणि स्टायलिश मेहंदी, नजर हटणार नाही
गळ्यात नव्हे सध्या हातात मंगळसूत्र घालण्याचा ट्रेन्ड, पाहा डिझाइन्स
लेक म्हणेल 'मॉर्डन मॉम', ट्राय करा Shilpa Shirodkar सारखे हे आउटफिट्स