Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
पैठणीला लेहेंगा लूक
पैठणी साडी वेगवेगळ्या प्रकारे नेसली जाते. अशातच सध्या पैठणीच्या लेहेंग्याचा देखील ट्रेन्ड आहे. याचेच काही डिझाइन आणि कशाप्रकारे ड्रेप करू शकता याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
ट्रेडिशनल लूक
पैठणी साडीतील लेहेंग्यावर अशाप्रकारचा ट्रेडिशनल लूक करू शकता. यावर फ्लोरल डिझाइन एखादे ब्लाऊज छान दिसेल.
Image credits: Social Media
Marathi
पैठणी सिल्क साडीतील लूक
सिल्क पैठणी साडीचा घागरा आणि ब्लाऊज शिवून त्यावर कॉन्ट्रास्ट रंगातील अशाप्रकारची ओढणी घेऊ शकता. हा देखील लूक सिंपल आणि सोबर दिसेल.
Image credits: Social Media
Marathi
लेहेंग्यावर घ्या पैठणी ओढणी
सिंपल घेरदार लेहेंग्यावर पैठणी साडीची ओढणी घेऊ शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्सही पहायला मिळतील.
Image credits: Social Media
Marathi
पैठणीतील रॉयल लूक
पैठणी साडीच्या लेहेंग्यात असा रॉयल लूक लग्नसोहळ्यासाठी करू शकता. यावर पैठणीची पोटली देखील घेऊ शकता.