Managing Blood Pressure During Festival : तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जेणेकरुन उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह आरोग्यही उत्तम राहिल.
Saree Designs for Gift : महिलांना साडी नेसणे फार आवडते. अशातच सणासुदीचया दिवसात मावशी, आत्या किंवा काकीला एखादे गिफ्ट द्यायचा विचार करत असाल तर साडी परफेक्ट गिफ्ट आहे. पाहा गिफ्ट देण्यासाठी हेमा मालिनी यांच्यासारख्या काही साड्या पाहा.
Kojagiri Purnima 2024 Upaay : येत्या 16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने सुख-शांती, धन-वैभव लाभते असे मानले जाते.
Cocktail Party Dress : कॉकटेल पार्टीसाठी जाताना कोणते आउटफिट्स परिधान करावेत असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. अशातच अनन्या पांडेसारखे पुढील काही ट्रेन्डी वेस्टर्न आउटफिट्चे काही डिझाइन पाहा.
चाणाक्य नीतिनुसार, धर्म, स्वाभिमान, आणि नाते पैशांपेक्षा अधिक महत्वाचे असतात. पैसे पुन्हा कमावता येतात. पण काही गोष्टी पुन्हा कमावणे कठीण असते.
Sharad Purnima 2024 : हिंदू धर्मात शरद पौर्णिमेचे विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. अशातच शरद पौर्णिमेला कोणत्या ठिकाणी दिवा लावावा याबद्दल जाणून घेऊया...