मकर संक्रांतीला बनवा उडदाची खिचडी, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपीमकर संक्रांतीच्या निमित्ताने बनवली जाणारी उडदाची खिचडी ही पौष्टिक आणि चविष्ट असते. या रेसिपीमध्ये उडीद डाळ, तांदूळ, तूप, जिरे, हिंग, आले, हिरवी मिरची, हळद आणि मीठ वापरून खिचडी कशी बनवायची ते सांगितले आहे.