एथनिक आउटफिटवर राउंड शेप ड्युअल कलर इअररिंग्स ट्राय करू शकता. काळ्या किंवा पांढऱ्या रंगातील आउटफिट्सवर हे छान दिसतील.
मिरर आणि शेल्स वर्क करण्यात आलेले ऑक्सिडाइज इअररिंग्स काळ्या रंगातील एथनिक आउटफिटवर सुंदर दिसतील.
लेअर्ड ऑक्सिडाइज इअररिंग्स तुम्ही शॉर्ट कुर्ती किंवा एथनिक आउटफिटवर ट्राय करू शकता. शेल्
झुमका डिझाइन इअररिंग्स एथनिक स्कर्ट आणि शॉर्ट कुर्तीवर सुंदर दिसतील. अशाप्रकारचे इअररिंग्स 200 रुपयांत खरेदी करू शकता.
पर्ल डिझाइन ऑक्सिडाइज इअररिंग्स तुम्हाला सिंपल आणि सोबर लूक देईल.
व्यायाम करताना हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून काय करायला हवं?
पार्टीत नेसा या 5 जरी वर्क केलेल्या Black Sarees, दिसाल रॉयल
तुमच्या गोंडस मुलीला वाढदिवसाला गिफ्ट करा या डिझाइन्सचे Gold Earrings
रक्षाबंधनाची गाणी ऐकलीत का, ऐकले तर भाऊ बहिणींची येईल आठवण