कोणत्या ५ राशींना नवीन वर्षात होणार धनलाभ, नियमित करा लक्ष्मीपूजननवीन वर्षात वृषभ, सिंह, धनु, मकर आणि कुंभ राशींना आर्थिक यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय, गुंतवणूक आणि करिअरमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. गुरु, शुक्र आणि बुध ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे धनलाभ होईल.