मुंबई - ऑगस्ट २०२५ च्या शेवटी बुध ग्रहाचं राशीपरिवर्तन होऊन राजयोग तयार होणार आहे. बुध हा नवग्रहांपैकी एक असून ज्या ग्रहासोबत असतो त्याची शक्ती वाढवतो. ज्योतिषशास्त्रात त्याचं विशेष महत्त्व आहे.
दक्षिण भारतीय दागिन्यांची मागणी बाजारात खूपच वाढली आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी गुलाबी कुंदन कामासह स्टायलिश कानातले घेऊन आलो आहोत, जे तुमच्या कानांचे सौंदर्य वाढवतील.
परवडणाऱ्या घर सजवण्याच्या कल्पना: कमी बजेटमध्येही तुमचे घर महाग आणि स्टायलिश दिसू शकते, फक्त काही स्मार्ट डेकोर युक्त्यांची आवश्यकता आहे. हे 7 सोपे उपाय तुमच्या घराला लक्झरी लुक देतील, तेही जास्त खर्च न करता.
ऋषि पंचमी २०२५ ची तारीख: दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला ऋषि पंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला रजस्वला काळात जाणून-अजाणून झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी उपवास आणि पूजा करतात.
मुंबई - भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. धर्मग्रंथांमध्ये या अमावस्येचे महत्त्व सांगितले आहे. अमावस्येचे देवता पितर असल्याने, या दिवशी पितरांच्या शांतीसाठी विशेष उपाय केले जातात.
मुंबई - २२ ऑगस्ट २०२५ चं पंचांग जाणून घ्या. २२ ऑगस्ट, शुक्रवारी भाद्रपद महिन्याची अमावास्या आहे. याला पिठोरी अमावास्या म्हणतात. या दिवशी चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. दिवसभराचे शुभ मुहूर्त, ग्रहांची माहिती आणि इतर तपशील जाणून घ्या.
मुंबई - आजचे राशिभविष्य जाणून घ्या. २२ ऑगस्ट २०२५ रोजी वरियान, परिघ, मृत्यु आणि काण असे ४ शुभ-अशुभ योग दिवसभर राहतील, तर चंद्र देखील राशी परिवर्तन करेल. याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होईल. राशिभविष्यावरून जाणून घ्या कसा जाईल या राशींचा दिवस?
पुणे- 22 ऑगस्टला बैल पोळ्याचा सण साजरा केला जात आहे. अशातच बहुतांश बायका किंवा मैत्रीणी आपल्या मित्राला मजा-मस्ती करताना बैल सहज बोलून जातात. अशातच बैल पोळ्यानिमित्त त्यांना पुढील काही Funny मेसेज नक्की पाठवा.
बैलपोळा हा सण प्रामुख्याने शेतकरी समाजात साजरा केला जातो. शेतीमध्ये बैलाचे महत्त्व अतिशय मोठे आहे. नांगरणीपासून ते पेरणी, पाणी ओढणे, रानातले अवजड काम बैल करतो. श्रावण महिन्यातील अमावास्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो.
१९३४ मध्ये गिरणी कामगारांच्या प्रार्थनेतून लालबागचा राजाचा जन्म झाला. ९० वर्षांहून अधिक काळ हा राजा मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू आहे. साध्या चाळीतून भव्य मंडळापर्यंत त्याचा प्रवास आणि नवसाला पावणारा बाप्पा म्हणून त्याची ख्याती आहे.
lifestyle