- Home
- lifestyle
- Bail Pola 2025 : ''समस्त पुरुष वर्गाला बैल पोळ्याच्या शुभेच्छा'', आज बैल पोळ्यानिमित्त मित्राला, नवऱ्याला पाठवा हे Funny Messages
Bail Pola 2025 : ''समस्त पुरुष वर्गाला बैल पोळ्याच्या शुभेच्छा'', आज बैल पोळ्यानिमित्त मित्राला, नवऱ्याला पाठवा हे Funny Messages
पुणे- 22 ऑगस्टला बैल पोळ्याचा सण साजरा केला जात आहे. अशातच बहुतांश बायका किंवा मैत्रीणी आपल्या मित्राला मजा-मस्ती करताना बैल सहज बोलून जातात. अशातच बैल पोळ्यानिमित्त त्यांना पुढील काही Funny मेसेज नक्की पाठवा.

Bail Pola Funny Wishes
बैलाचा मेंदू २४ तास काम करतो, फक्त दोनदा बंद पडतो, परिक्षेला अन् बायको पसंत करताना.
हेही वाचा- Bail Pola 2025 : आज सर्व शेतकरी बांधवांना पाठवा बैल पोळ्याचे खास संदेश, मेसेज, WhatsApp Status
Bail Pola Funny Wishes
विचार असे मांडा की लोकांनी म्हणावे, तू उठ बरं बैला इथून.
हेही वाचा- 55+ Bail Pola 2025 Wishes in Marathi : आज बैल पोळा, शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा
Bail Pola Funny Wishes
समस्त पुरुष वर्गाला, बैल पोळ्याच्या शुभेच्छा.
Bail Pola Funny Wishes
दुःख याचं नाही की बायको काम करुन घेते, तर याचं की बायको म्हणते हा बैल कामाचा नाही.
Bail Pola Funny Wishes
नवरा- माझ्या छातीत दुखतंय, हॉस्पिटलला फोन कर बायको- कोणत्या माणसांच्या, की...
Bail Pola Funny Wishes
नवरा- माझ्या छातीत दुखतंय, हॉस्पिटलला फोन कर बायको- कोणत्या माणसांच्या, की तुझ्यासारख्या बैलाच्या...
Bail Pola Funny Wishes
मित्र- मी जास्त बोलत नाही आज दुसरा- बरोबर आहे, बैलपोळा आहे आज
Bail Pola Funny Wishes
विवाहित बैलांची अवस्था एसटी महामंडळासारखे असते, दिवसभर कितीही फिरा रात्री डेपोतच मुक्कामी.

