Chanakya Niti: पत्नीबाबत आपण काय विचार करायला हवा, चाणक्य सांगतातचाणक्य नीतीमध्ये यशस्वी वैवाहिक जीवनासाठी विश्वास, आदर, जबाबदारी, आणि संवाद यांसारख्या महत्वाच्या घटकांवर भर दिला आहे. चाणक्यांच्या मते, पती-पत्नीने एकमेकांना समजून घेऊन आणि सहकार्य केल्यास नाते आयुष्यभर टिकून राहते.