MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Navratri 2026 : गरबा नाईटसाठी ट्राय करा हे ५ बॉलिवूड आय मेकअप लुक्स

Navratri 2026 : गरबा नाईटसाठी ट्राय करा हे ५ बॉलिवूड आय मेकअप लुक्स

या गरबा सीझनमध्ये तुम्हाला तुमच्या मेकअपमध्ये थोडा ग्लॅमरस टच द्यायचा आहे का? मग बॉलिवूड अभिनेत्रींकडून प्रेरणा घ्या आणि फेस्टिव्ह नाईट्ससाठी हे सुंदर आय मेकअप लुक्स नक्की ट्राय करा. अधिक माहितीसाठी खाली स्क्रोल करा!

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 10 2026, 03:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
स्टाईल आणि शाईन!
Image Credit : Instagram

स्टाईल आणि शाईन!

गरबा नाईटला जाताना कोणालाही कंटाळवाणं दिसायला आवडत नाही. तुम्ही तुमच्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्रींकडून प्रेरणा घेऊन हे सुंदर आय मेकअप लुक्स ट्राय करू शकता. क्लासिक लायनरपासून ते पॉप कलर्सपर्यंत, आम्ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स आणले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
आलिया भट्ट
Image Credit : Filmfare/instagram

आलिया भट्ट

गरबा नाईटसाठी तुम्ही आलिया भट्टच्या या सॉफ्ट ग्लॅम लुकची निवड करू शकता. डोळ्यांवर थोडासा ब्राऊन आयशॅडो, हलकीशी ग्लिटर आणि ब्राऊन काजळ लावा. तुमचा परफेक्ट लुक तयार आहे!

36
रश्मिका मंदाना
Image Credit : Instagram

रश्मिका मंदाना

देसी आऊटफिट्सवर अर्थी टोन्स (Earthy tones) नेहमीच छान दिसतात. डोळ्यांना बोल्ड लुक देण्यासाठी तुम्ही रस्टी ऑरेंज, ब्रिक रेड किंवा प्लम बेरी शेड्सचा वापर करू शकता.

46
पॉप ऑफ कलर!
Image Credit : x

पॉप ऑफ कलर!

क्रिती सेनॉनकडून प्रेरणा घेत तुम्ही तुमच्या डोळ्यांवर एखादा पॉप कलर लावून तो चांगला ब्लेंड करू शकता. हे रंगीत आयशॅडो तुमचा मेकअप लुक अधिक उजळ बनवतात. यासोबत न्यूड किंवा फिकट रंगाची लिपस्टिक लावून लुक बॅलन्स करा.

56
दीपिका पदुकोण
Image Credit : DeepikaPadukone@instagram

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणचा हा 'शांतीप्रिया' स्टाईल क्लासिक विंग्ड आयलायनर लुक कधीच आऊट ऑफ फॅशन होत नाही. तुम्हीही गरबा नाईटसाठी हा एव्हरग्रीन लुक नक्की ट्राय करू शकता.

66
कतरिना कैफ
Image Credit : Instagram

कतरिना कैफ

ब्लिंगी आय मेकअपसाठी कतरिनासारख्या जाड भुवया आणि डोळ्यांखालील क्लीन लुक असणं खूप गरजेचं आहे. फ्लॉलेस मेकअप मिळवण्यासाठी चांगल्या दर्जाचे बेस प्रॉडक्ट्स आणि फिनिशिंग पावडर नक्की वापरा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mattress Under 10000: १० हजार की २० हजार? कोणता मॅट्रेस घेणं ठरेल फायद्याचं?
Recommended image2
Venomous Monkey : दिसायला निरागस पण जिवावर बेतत, हे आहे जगातलं विषारी माकड!
Recommended image3
Glass Bangles : साडीवर शोभून दिसतील ग्लास बँगल्सच्या या ७ डिझाईन्स
Recommended image4
Drooling While Sleeping: रात्री झोपेत लाळ गळतेय? कारणं आणि उपाय नक्की जाणून घ्या!
Recommended image5
Mental Wellness : सतत एकटेपणा आणि उदास वाटते? समस्येतून बाहेर पडण्यासाठी करा या 10 गोष्टी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved