कांजीवरम साडी आणि ट्रॅडिशनल लेहेंग्यावर अँटिक गोल्ड चोकर खूप छान दिसतो. सणासुदीच्या काळात हा चोकर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
पेस्टल रंगाचा लेहेंगा आणि हलक्या रंगाच्या साडीवर कासुला चोकर एक क्लासी लुक देतो. साखरपुडा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी हा अगदी परफेक्ट मॅच आहे.
ट्रॅडिशनल साडीवर हा गोल्ड चोकर खूपच सुंदर दिसतो. यावर मॅचिंग कानातले घातल्यास तुम्हाला एकदम गॉर्जियस लुक मिळेल.
सिम्पल साडी आणि हलक्या लेहेंग्यावर मिनिमल चोकर खूप स्टायलिश दिसतो. फक्त हा एकच दागिना तुमचा संपूर्ण लुक बदलू शकतो.
सिल्कची साडी आणि हेवी लेहेंग्यावर कुंदन चोकर खूप छान उठून दिसतो. लग्न किंवा सणासुदीच्या दिवशी हे कॉम्बिनेशन सर्वांचं लक्ष वेधून घेईल.
हेवी एम्ब्रॉयडरी असलेल्या लेहेंग्यासाठी पोलकी चोकर हा एक सुंदर पर्याय आहे. ज्यांना रॉयल लुक आवडतो, त्यांनी ही डिझाईन नक्की ट्राय करावी.
लाल खड्यांचा हा चोकर साध्या साडीवरही गॉर्जियस लुक देतो. तुम्ही तुमच्या ड्रेसच्या रंगानुसार यातील डिझाईन निवडू शकता.
Sesame Seeds Benefits : तीळ खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे, नक्की जाणून घ्या
Height Increase Exercises : तुमची उंची कमी आहे का? करा ही एक्सरसाइज
Long Haram Designs : साडीवर खुलून दिसतील अशा लॉंग हारच्या भन्नाट डिझाईन्स!
Bangles Set : हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या बांगड्या आणि मॅचिंग ज्वेलरी सेट