- Home
- lifestyle
- Narali Purnima 2025 निमित्त मित्रपरिवाराला Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून शुभेच्छा देत सण करा साजरा
Narali Purnima 2025 निमित्त मित्रपरिवाराला Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून शुभेच्छा देत सण करा साजरा
Narali Purnima 2025 : कोळी बांधवांचा प्रमुख सण असणारा नारळी पौर्णिमेला सण आज (८ ऑगस्ट) साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास Messages, Wishes, WhatsApp Status पाठवून सण साजरा करा.
18

Image Credit : Adobe Stock
Narali Purnima 2025 Wishes
कोळीवारा सगळा सजलाय गो,
कोळी ये नाखवा आयला गो,
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
28
Image Credit : Adobe Stock
Narali Purnima 2025 Wishes
सागराची पूजा म्हणजेच वरुदेवतेची पूजा, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
38
Image Credit : Adobe Stock
Narali Purnima 2025 Wishes
सण जिव्हाळ्याचा, सण नारळी पौर्णिमेचा
48
Image Credit : Adobe Stock
Narali Purnima 2025 Wishes
सागराला श्रीफळ अर्पण करताना सर्व कोळी बांधवाच्या जीवनाचा संकल्प करुया,
नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा!
58
Image Credit : Adobe stock
Narali Purnima 2025 Wishes
सागराची गाज, रुपेरी वाळूचा साज, कोळीबांधवाना नारळी पौर्णिमेचा शुभेच्छा!
68
Image Credit : Adobe Stock
Narali Purnima 2025 Wishes
दर्याचे धन होरीला येऊ दे,
आमच्या कोळीबांधवाना चांगले दिवस येऊ दे,
नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा!
78
Image Credit : Adobe Stock
Narali Purnima 2025 Wishes
समस्त कोळीबांधवाना , नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
88
Image Credit : Adobe Stock
Narali Purnima 2025 Wishes
दर्यासागर राजा आहे आमचा,
त्याच्या जीवावर आम्ही करितो मजा,
नारळी पुनवेला नारळ सोन्याचा,
सगळे मिळवून देऊ मान दर्याला,
नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा!

