MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Rudraksha Mala : कोणत्या मुखाचा रुद्राक्ष घालावा? घालण्यापूर्वी हे नक्की वाचा

Rudraksha Mala : कोणत्या मुखाचा रुद्राक्ष घालावा? घालण्यापूर्वी हे नक्की वाचा

हिंदू धर्मात रुद्राक्षाला खूप महत्त्व आहे. भगवान शंकराच्या अश्रूंमधून रुद्राक्षाची निर्मिती झाली, अशी आपली श्रद्धा आहे. १ ते १४ मुखी रुद्राक्ष असतात आणि या प्रत्येकाचे वेगळे धार्मिक महत्त्व आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 22 2026, 03:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
114
ಏಕಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ಏಕಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

रुद्राक्ष हे केवळ भक्तीचे प्रतीक नाही, तर ते एक सुरक्षा कवच आहे. हिंदू धर्मात १ ते २१ मुखी रुद्राक्षांचा उल्लेख मिळतो. शिवपुराणात १ ते १४ मुखी रुद्राक्षांना विशेष महत्त्व दिले आहे. एकमुखी रुद्राक्ष खूप दुर्मिळ असतो. हा रुद्राक्ष घातल्याने मनाला शांती मिळते. तसेच पूजा आणि ध्यानात लक्ष केंद्रित करायला मदत होते. याला साक्षात शंकराचा आशीर्वाद मानतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
214
ದ್ವಿಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ದ್ವಿಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

द्विमुखी रुद्राक्षाला दोन मुखे असतात. हा रुद्राक्ष एकता आणि नात्यांमधील समतोल दर्शवतो. धार्मिक मान्यतेनुसार, हा रुद्राक्ष घातल्याने मन शांत राहते आणि नात्यांमध्ये गोडवा वाढतो.

Related Articles

Related image1
Salt Beliefs : घरात मीठ संपलं तर खरंच गरिबी येते का? जाणून घ्या काय सांगतं शास्त्र
Related image2
Pooja Room Vastu : देवघरात या 5 गोष्टी असायलाच हव्यात; जाणून घ्या महत्त्व
314
ತ್ರಿಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ತ್ರಿಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

तीन मुखे असलेल्या त्रिमुखी रुद्राक्षाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. हा रुद्राक्ष घातल्याने माणसाचा आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचार करायची सवय लागते.

414
ಚತುರ್ಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ಚತುರ್ಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

चार मुखे असलेल्या चतुर्मुखी रुद्राक्षाला ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक मानतात. हा रुद्राक्ष घातल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे.

514
ಪಂಚಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ಪಂಚಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

पंचमुखी रुद्राक्ष हा सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे. पाच मुखे असलेला हा रुद्राक्ष शांती आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. पुरुष, महिला आणि लहान मुलेही हा रुद्राक्ष घालू शकतात.

614
ಷಣ್ಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ಷಣ್ಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

सहा मुखे असलेला षण्मुखी रुद्राक्ष एकाग्रता आणि आत्मविश्वासाशी जोडलेला आहे. हा रुद्राक्ष घातल्याने मन शांत राहते आणि कामावर लक्ष केंद्रित करायला मदत होते.

714
ಸಪ್ತಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ಸಪ್ತಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

सात मुखे असलेला सप्तमुखी रुद्राक्ष मानसिक तणाव आणि चिंता दूर करतो. धार्मिक मान्यतेनुसार, हा रुद्राक्ष घातल्याने करिअर आणि कामावर चांगले लक्ष केंद्रित करता येते.

814
ಅಷ್ಟಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ಅಷ್ಟಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

आठ मुखे असलेल्या अष्टमुखी रुद्राक्षालाही मोठे धार्मिक महत्त्व आहे. हा रुद्राक्ष घातल्याने मनाला प्रचंड शांती आणि समाधान मिळते, अशी मान्यता आहे.

914
ನವಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ನವಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

नऊ मुखे असलेल्या नवमुखी रुद्राक्षाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे मानतात. हा रुद्राक्ष घातल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि मनोधैर्य वाढते.

1014
ದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

दहा मुखे असलेल्या दशमुखी रुद्राक्षाकडे संरक्षणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, हा रुद्राक्ष नकारात्मक शक्तींपासून आपले रक्षण करतो.

1114
ಏಕಾದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ಏಕಾದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

अकरा मुखे असलेल्या एकादशमुखी रुद्राक्षाला धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानतात. हा रुद्राक्ष घातल्याने मनावर नियंत्रण मिळवायला मोठी मदत होते.

1214
ದ್ವಾದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ದ್ವಾದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

बारा मुखे असलेल्या द्वादशमुखी रुद्राक्षाला शक्ती आणि तेजाचे प्रतीक मानतात. धार्मिक मान्यतेनुसार, हा रुद्राक्ष माणसाच्या मनातील सकारात्मक भावना वाढवतो.

1314
ತ್ರಯೋದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ತ್ರಯೋದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

तेरा मुखे असलेल्या त्रयोदशमुखी रुद्राक्षाला धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. हा रुद्राक्ष घातल्याने आत्मविश्वास दुणावतो आणि मनाला कमालीची शांती मिळते.

1414
ಚತುರ್ದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ
Image Credit : Asianet News

ಚತುರ್ದಶಮುಖಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ

चौदा मुखे असलेल्या चतुर्दशमुखी रुद्राक्षाला सर्वात विशेष रुद्राक्षांपैकी एक मानतात. हा रुद्राक्ष घातल्याने धैर्य, मनोधैर्य आणि मानसिक शांती लाभते.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(54.2 ov) 99 & 157/4
Day 5 - Session 1
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
Live
NZNZ
(20.0 ov)225/4
INDIND
(7.1 ov)108/1
IND 118 runs in 77 balls
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
5th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sun, 1 Nov, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Gold Chain Designs : आजच्या तरुण मुलींसाठी लेटेस्ट डिझाईनच्या सोन्याच्या साखळ्या
Recommended image2
Cardamom Water Benefits : रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिण्याचे 6 जबरदस्त फायदे
Recommended image3
Dr Shriram Nene Weight Loss : माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने 10 महिन्यांत घटवलं 18 किलो वजन; डॉक्टरांनीच दिल्या 4 खास टिप्स
Recommended image4
Saline Bottle : सलाईनच्या बाटलीत नेमकं असतं तरी काय? शरीरात गेल्यावर ते कसं काम करतं?
Recommended image5
Pooja Room Vastu : देवघरात या 5 गोष्टी असायलाच हव्यात; जाणून घ्या महत्त्व
Related Stories
Recommended image1
Salt Beliefs : घरात मीठ संपलं तर खरंच गरिबी येते का? जाणून घ्या काय सांगतं शास्त्र
Recommended image2
Pooja Room Vastu : देवघरात या 5 गोष्टी असायलाच हव्यात; जाणून घ्या महत्त्व
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved