MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Vegetable Peel Recipes : कचरा नाही, खजिना आहे! भाज्यांच्या सालींपासून बनवा या यम्मी रेसिपी

Vegetable Peel Recipes : कचरा नाही, खजिना आहे! भाज्यांच्या सालींपासून बनवा या यम्मी रेसिपी

बटाटा, दुधी, कारलं... या भाज्या सोलल्यानंतर तुम्ही सालं फेकून देता? थांबा! कारण या सालींपासून तुम्ही खूपच चविष्ट आणि हेल्दी पदार्थ बनवू शकता. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो...

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Mar 11 2026, 02:15 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बटाट्याच्या सालीपासून भजी
Image Credit : Getty

बटाट्याच्या सालीपासून भजी

बटाट्याच्या सालीची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी, आधी सालं चांगली धुवून घ्या, म्हणजे त्यात माती राहणार नाही. मग त्यात बेसन, मीठ आणि मसाले घाला. थोडं पाणी घालून घट्ट पीठ (बॅटर) तयार करा. गरम तेलात छोटी-छोटी भजी सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
दुधीच्या सालीची चटणी
Image Credit : Getty

दुधीच्या सालीची चटणी

दुधीच्या सालीची चटणी खूपच चविष्ट लागते. ही बनवण्यासाठी साली थोड्या उकडून घ्या किंवा भाजून घ्या. मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या. वरून मोहरीचं तेल घालून सर्व्ह करा.

Related Articles

Related image1
Home Tips: उन्हाळ्यात AC-कूलरशिवाय घर ठेवा थंडा थंडा कुल कुल! या ट्रिक्स वापरा
Related image2
Health Care : सतत पाय आणि कंबरदुखीचा त्रास होतोय? करा ही ५ प्रभावी योगासने, मिळेल आराम
35
कारल्याच्या सालीची खास रेसिपी
Image Credit : Getty

कारल्याच्या सालीची खास रेसिपी

कारल्याची खरबरीत साल काढल्यावर ती फेकून देऊ नका. त्यात मीठ घालून त्याचा कडूपणा पिळून काढा. नंतर ती तेलात परतून घ्या आणि कारल्यामध्ये भरा (स्टफिंग करा).

45
गाजराच्या सालीपासून भाजी
Image Credit : Getty

गाजराच्या सालीपासून भाजी

गाजराची सालं चांगली धुवून घ्या आणि त्याचे जाडसर तुकडे करा. एका कढईत तेल गरम करून कांदा परता. मग त्यात गाजराची सालं घाला. लाल तिखट, मीठ, धणे आणि हळद घालून ५ ते ७ मिनिटांत चटपटीत भाजी तयार करा. वरून कोथिंबीर आणि गरम मसाला घाला.

55
भोपळ्याच्या सालीपासून भजी
Image Credit : Getty

भोपळ्याच्या सालीपासून भजी

लाल भोपळ्याची सालं जाडसर कापून घ्या. बेसनामध्ये मीठ, हळद, लाल तिखट आणि चाट मसाला घालून घट्ट पीठ (बॅटर) तयार करा. एकेक साल पिठात बुडवून तेलात तळा. गरमागरम भजी हिरव्या चटणीसोबत खा.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Wooden Floor Shine Tips: महागडे क्लीनर विसरा! घरगुती उपायांनी लाकडी फ्लोअरिंग बनवा चकचकीत
Recommended image2
Adhik Maas: अधिक महिन्यात तिथीनुसार करा 'या' वस्तूंचं दान, नशिबाला मिळू शकते कलाटणी!
Recommended image3
Gardening Tips: आंबा-लिची खाऊन कोय फेकताय? थांबा! घरच्या घरी लावा फळांचं झाड
Recommended image4
Malavika Mohanan: थलपती विजयबद्दल असा काय प्रश्न विचारला की भडकली अभिनेत्री? व्हिडिओ झाला व्हायरल
Related Stories
Recommended image1
Home Tips: उन्हाळ्यात AC-कूलरशिवाय घर ठेवा थंडा थंडा कुल कुल! या ट्रिक्स वापरा
Recommended image2
Health Care : सतत पाय आणि कंबरदुखीचा त्रास होतोय? करा ही ५ प्रभावी योगासने, मिळेल आराम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved