Nag Panchami 2024 चे खास संदेश पाठवून साजरा करा श्रावणातील पहिला सण
Nag Panchami 2024 : आज (9 ऑगस्ट) श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी साजरी केली जात आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. याशिवाय काही महिला उपवासही करतात. नागपंचमीनिमित्त पुढील काही खास संदेश मित्रपरिवाराला पाठवून साजरा करा आजचा सण.
| Published : Aug 09 2024, 07:48 AM IST / Updated: Aug 09 2024, 07:51 AM IST
- FB
- TW
- Linkdin
Nag Panchami 2024 Wishes in Marathi
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Nag Panchami 2024 Wishes in Marathi
भगवान शिव आपल्या सर्वांना
नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर
आशीर्वाद देवो शुभ नाग पंचमी!
Nag Panchami 2024 Wishes in Marathi
बळीराजाचा हा कैवारी
नागराजाची मुर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Nag Panchami 2024 Wishes in Marathi
नागपंममीचा सण आला,
पर्जन्यराजाला आनंद झाला,
न्हाहून निघाली वसुधंरा,
घेतला हाती हिरवा शेला,
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Nag Panchami 2024 Wishes in Marathi
श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी!
यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचा पराभव करून,
भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी!
नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!
Nag Panchami 2024 Wishes in Marathi
समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती
अशा नागदेवांना सारे जग वंदती
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Nag Panchami 2024 Wishes in Marathi
पावसाच्या लपंडाव खेळण्याऱ्या सरी,
सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या लडी आणि हिरवे गालिचे लपेटलेली धरती,
अशा वातावरणाची परसात घेऊन
आला आला श्रावण महिना
या महिन्याच्या पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला
नागपंचमीच्या शुभेच्छा…
Nag Panchami 2024 Wishes in Marathi
दूध लाह्या वाहू नागोबाला
चल ग सखे वारुळाला
नागोबाला पूजायाला
नागपंचमीच्या भक्तीमय शुभेच्छा!!
Nag Panchami 2024 Wishes in Marathi
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी वाचा :
Nag Panchami 2024 : साप चावल्यावर करा हे 15 रामबाण उपाय, पण...