MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Apple Valentine Offer: गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचाय iPhone? Apple ने सुरू केला धमाकेदार व्हॅलेंटाईन सेल; पाहा जबरदस्त ऑफर्स

Apple Valentine Offer: गर्लफ्रेंडला गिफ्ट द्यायचाय iPhone? Apple ने सुरू केला धमाकेदार व्हॅलेंटाईन सेल; पाहा जबरदस्त ऑफर्स

Apple Valentine Offer : व्हॅलेंटाईन डे निमित्त, अ‍ॅपलने आयफोन १७ सिरीज, मॅकबुक आणि आयमॅक सारख्या उत्पादनांवर खास कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. ICICI, Axis आणि American Express कार्ड वापरून ग्राहक हजारो रुपयांची बचत करू शकतात.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 03 2026, 08:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Valentine’s Day ला द्या 'Apple' सरप्राईज!
Image Credit : Apple

Valentine’s Day ला द्या 'Apple' सरप्राईज!

मुंबई : व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय आणि आपल्या प्रिय व्यक्तीला काय गिफ्ट द्यायचे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर अ‍ॅपलने तुमच्यासाठी खजिना खुला केला आहे. अ‍ॅपलने आपल्या अधिकृत वेबसाईटवर खास 'Valentine’s Day Offer' सुरू केली असून, यामध्ये आयफोन १७ सिरीजसह अनेक प्रोडक्ट्सवर मोठी बचत करण्याची संधी मिळत आहे.

25
थेट सूट नाही, पण 'कॅशबॅक'चा धमाका!
Image Credit : social media

थेट सूट नाही, पण 'कॅशबॅक'चा धमाका!

अ‍ॅपल सहसा उत्पादनांवर थेट डिस्काउंट देत नाही, पण या सेलमध्ये बँक कार्ड्सच्या माध्यमातून तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. ICICI बँक, Axis बँक आणि American Express कार्ड वापरल्यास तुम्हाला भरघोस कॅशबॅक मिळेल. 

Related Articles

Related image1
Motorola च्या या प्रीमियम स्मार्टफोनवर तब्बल 5 हजारांपर्यंत सूट, वाचा डीलबद्दल सर्वकाही
Related image2
बाथरूमसाठी बेस्ट झाडे: बाथरूम फ्रेश आणि कोरडे ठेवतील ही ५ झाडे
35
iPhone 17 सिरीजवर किती बचत होणार?
Image Credit : Getty

iPhone 17 सिरीजवर किती बचत होणार?

नव्या कोऱ्या आयफोन १७ सिरीजवर अ‍ॅपलने आकर्षक कॅशबॅक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

iPhone 17 Pro आणि Pro Max: ₹५,००० पर्यंत कॅशबॅक.

iPhone Air (नवीन मॉडेल): ₹५,००० कॅशबॅक.

iPhone 17 (Standard): ₹१,००० कॅशबॅक.

iPhone 16 सिरीज: तुम्ही जुना मॉडेल घेणार असाल, तर त्यावरही ₹४,००० पर्यंत सूट उपलब्ध आहे. 

45
MacBook आणि iPad वर भारी सवलत
Image Credit : Getty

MacBook आणि iPad वर भारी सवलत

लॅपटॉप किंवा टॅब्लेट घ्यायचा विचार असेल, तर हीच योग्य वेळ आहे.

MacBook Air & Pro: १३, १४, १५ आणि १६ इंच मॉडेल्सवर तब्बल ₹१०,००० चा मोठा कॅशबॅक.

Mac Studio: ₹१०,००० कॅशबॅक.

iMac: ₹५,००० कॅशबॅक.

Mac Mini: ₹४,००० कॅशबॅक.

55
ऑफर कधीपर्यंत आहे?
Image Credit : Getty

ऑफर कधीपर्यंत आहे?

ही ऑफर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे ती १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, स्टॉक मर्यादित असल्याने आणि मागणी जास्त असल्याने शेवटच्या क्षणाची वाट न पाहता बुकिंग करणे फायद्याचे ठरेल. विशेष म्हणजे, कार्ड डिस्काउंटसोबतच तुम्ही जुन्या फोनवर 'एक्सचेंज ऑफर' चा लाभ घेऊन किंमत अधिक कमी करू शकता.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jewellery Designs: अर्धा ग्राम सोन्यात 6 लॉकेट, फॅशनसोबतच आकर्षक लुक
Recommended image2
Cat Eye Sunglasses: शार्प आणि एलिगंट लुकसाठी सर्वोत्तम निवड
Recommended image3
Jewellery Designs: रोजच्या वापरासाठी चांदीच्या पैंजणांची नवी डिझाइन्स
Recommended image4
Earrings Designs: अंगूरी भाभीच्या या 6 हटके ऑक्सिडाइज्ड इअररिंग्स
Recommended image5
Jewellery Designs: मोराच्या सोन्यातील पेंडेंटला कृष्ण भक्तांची पसंती
Related Stories
Recommended image1
Motorola च्या या प्रीमियम स्मार्टफोनवर तब्बल 5 हजारांपर्यंत सूट, वाचा डीलबद्दल सर्वकाही
Recommended image2
बाथरूमसाठी बेस्ट झाडे: बाथरूम फ्रेश आणि कोरडे ठेवतील ही ५ झाडे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved