MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Arrogant Zodiac Signs : प्रचंड अहंकार असणाऱ्या 6 राशी, तुमची रास यात आहे का?

Arrogant Zodiac Signs : प्रचंड अहंकार असणाऱ्या 6 राशी, तुमची रास यात आहे का?

काही राशींच्या पुरुषांचा स्वभावच वेगळा असतो. ते जन्मतःच नेतृत्वाचे गुण, सत्तेची लालसा आणि प्रचंड आत्मविश्वास घेऊन येतात. आपलाच निर्णय अंतिम असावा, असा हट्ट ते धरतात. पण इतरांना त्यांचा हा स्वभाव निव्वळ अहंकार वाटतो.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 16 2026, 01:06 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
अहंकारी स्वभावाच्या पुरुष राशी
Image Credit : AI Generated

अहंकारी स्वभावाच्या पुरुष राशी

ज्योतिषशास्त्रानुसार राशींचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. नवग्रहांची स्थिती आणि राशींचा मूळ स्वभाव माणसाचा आत्मविश्वास ठरवतो. काही राशींचे पुरुष या आत्मविश्वासाची मर्यादा ओलांडतात आणि अहंकारी बनतात. आपलं म्हणणंच खरं आणि आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, असं ते मानतात. अशाच ६ पुरुष राशींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
सिंह रास
Image Credit : Getty

सिंह रास

सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीचे पुरुष स्वतःला जन्मतःच राजा समजतात. लोक नेहमी आपल्याकडे लक्ष देतील आणि आपलं कौतुक करतील, अशी त्यांची अपेक्षा असते. कोणी त्यांच्या निर्णयांना विरोध केला, तर ते अजिबात सहन करत नाहीत.

Related Articles

Related image1
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, या 4 परिस्थितीत शांत राहणंच हुशारीचं काम
37
मेष रास
Image Credit : Chat gpt

मेष रास

मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली जन्मलेले मेष राशीचे पुरुष खूप घाईगडबडीचे असतात. ते विचार न करता निर्णय घेतात. 'मी म्हणेन तीच पूर्व दिशा' असा त्यांचा स्वभाव असतो. त्यांच्याशी वाद घालून जिंकणं खूप कठीण असतं. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेताना शांत राहून आपलं काम काढून घेणं शहाणपणाचं ठरतं.

47
वृश्चिक रास
Image Credit : Asianet News

वृश्चिक रास

या राशीवर मंगळ आणि केतूचा प्रभाव असतो. वृश्चिक राशीचे पुरुष वरवर शांत दिसत असले, तरी आतून त्यांना सत्तेची प्रचंड हाव असते. ते आपली गुपितं कोणालाही सांगत नाहीत. इतरांवर नियंत्रण ठेवायला त्यांना आवडतं. तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिकपणे वागलात, तर त्यांचा अहंकार कमी होतो आणि ते तुमचा आदर करतात.

57
मकर रास
Image Credit : Pixabay

मकर रास

मकर राशीचे पुरुष शनीच्या प्रभावाखाली येतात. ते फक्त व्यावहारिक गोष्टींवर विश्वास ठेवतात. स्वतःची मेहनत आणि अनुभवातून मिळवलेल्या ज्ञानापुढे ते इतरांना कमी लेखतात. हा त्यांचा नैसर्गिक अहंकार असतो. पण तुम्ही त्यांच्या अनुभवाला महत्त्व दिलं, तर ते आपला अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने वागतात.

67
मिथुन रास
Image Credit : Pixabay

मिथुन रास

बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे मिथुन राशीच्या पुरुषांना आपल्या बोलण्याच्या कौशल्याचा खूप अहंकार असतो. आपण बोलण्यात कोणालाही हरवू शकतो, असं त्यांना वाटतं. वादविवादात ते फक्त आपलीच बाजू खरी ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या युक्तिवादावर लगेच प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत राहणं कधीही चांगलं.

77
धनू रास
Image Credit : Asianet News

धनू रास

या राशीवर गुरू ग्रहाची कृपा असते. जगातल्या सगळ्या गोष्टी फक्त आपल्यालाच माहिती आहेत, अशा भ्रमात धनू राशीचे पुरुष वावरत असतात. ते इतरांचं मत अजिबात ऐकून घेत नाहीत. आपलीच तत्त्वे इतरांवर लादण्याची सवय त्यांना असते.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Bangles : सोन्याच्या बांगड्यांचे सुंदर ट्रेंडी डिझाईन.. हे कलेक्शन एकदा पाहाच
Recommended image2
High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे? मग हे 4 पदार्थ खाणं आजच सोडा
Recommended image3
Bay Leaf : मोज्यांमध्ये तमालपत्र ठेवून झोपल्यास काय होतं? जाणून घ्या रहस्य
Recommended image4
Premature Grey Hair : कमी वयात केस पांढरे होतायत? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
Recommended image5
Horoscope 8th October 2026 : आज एका राशीला अचानक धनलाभ, नव्या खरेदीचा योग; जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य
Related Stories
Recommended image1
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, या 4 परिस्थितीत शांत राहणंच हुशारीचं काम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved