डोळ्यांवर काकडीचे तुकडे ठेवणं खूप फायदेशीर ठरतं. १० ते १५ मिनिटे काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवा.
थंड झालेली ग्रीन टी किंवा ब्लॅक टी बॅग १०-१५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यातील कॅफीन रक्तवाहिन्या आकुंचन पावून सूज कमी करते.
त्वचेचं पोषण करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाचे काही थेंब घेऊन डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा.
त्वचा उजळवण्यासाठी आणि आराम मिळवण्यासाठी कापसाचा बोळा थंड दुधात भिजवून १० मिनिटे डोळ्यांवर ठेवा.
डोळ्यांच्या सभोवताली कोरफडीचं जेल लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे काळे डाग दूर होण्यास मदत होईल.
गुलाब जलात भिजवलेला कापूस डोळ्यांवर ठेवा. डार्क सर्कल्स किंवा काळे डाग कमी करण्यासाठी हे खूप भारी काम करतं.
Iron Rich Foods : शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात घ्या हे ६ पदार्थ
Diwali Hairstyles : सणासुदीला तुमचा लूक आणखी खास बनवणाऱ्या हेअरस्टाईल्स
Long Haram Designs : सिल्क साडीवर हे लाँग हार खूपच सुंदर दिसतील
Jhumka Designs : साडीवर तुमचं सौंदर्य दुप्पट वाढवणाऱ्या झुमक्यांच्या डिझाईन्स