MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Kitchen Tips : पनीर पराठा लाटताना फाटला जातो? वापरुन पाहा ही ट्रिक

Kitchen Tips : पनीर पराठा लाटताना फाटला जातो? वापरुन पाहा ही ट्रिक

Kitchen Tips : पनीर पराठा नाश्तासाठी खाणे सर्वांना आवडते. पण पराठा लाटताना तो फाटला जातो अशी तक्रार खूपणज करतात. यावरच खास ट्रिक्स जाणून घेऊया जेणेकरुन पराठा व्यवस्थित लाटण्यासह त्याची चव अधिक वाढली जाईल...

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jun 13 2026, 11:18 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पनीर पराठा करण्यासाठी खास टिप्स
Image Credit : gemini

पनीर पराठा करण्यासाठी खास टिप्स

ब्रेकफास्टसाठी पनीर पराठ्याचे सेवन करणे बहुतांशजणांना आडते. याशिवाय काहीजण दुपारच्या लंच किंवा संध्याकाळच्या स्कॅन टाइमवेळीही पराठा खातात. पण पनीर पराठा लाटताना बहुतांशजणांना फाटला जातो. याचे स्टफिंग बाहेर येऊ लागण्यासह तव्यावरही चिकटला जातो. यामुळे पनीर पराठ्याची चव आणि टेक्चर बिघडले जाते. तुमच्यासोबत देखील असेच वारंवार होत असेल तर ही खास ट्रिक नक्की वापरुन पाहा...

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पनीरमधील ओलसरपणा
Image Credit : Getty

पनीरमधील ओलसरपणा

पनीर पराठा फाटण्यामागील मोठे कारण म्हणजे पनीरमध्ये पाण्याचे प्रमाण असते. मार्केटमध्ये मिळणारा ताजा पनीर अधिक ओलसर असतो. ज्यावेळी पनीर किसून घेतल्यानंतर पराठ्याच्या स्टफिंगसाठी वापरला जातो तेव्हा त्यामधील ओलसरपणा बाहेर येऊ लागतो. यामुळेच पराठा लाटताना तो फाटला जातो. यावर सोपी ट्रिक म्हणजे पनीर किसून घेण्यापूर्वी एका स्वच्छ सूती कापडामध्ये 10-15 मिनिटे बांधून ठेवा. जेणेकरुन पनीरमधील पाणी निघून जाण्यास मदत होईल. फ्रिजमध्ये ठेवलेला पनीर वापर असाल तर रुम टेम्पचेरवर सेट झाल्यानंतर पराठ्यासाठी वापरा.

Related Articles

Related image1
Cooking Tips: घरात तळण झाल्यानंतर तेल फेकून देता? तर थांबा, असा करा पुनर्वापर...
Related image2
Cooking Tips: फक्त 1 तासात डोसा पीठ कसे आंबवायचे? जाणून घ्या याच्या टिप्स...
35
मीठ घालण्याची वेळ
Image Credit : Getty

मीठ घालण्याची वेळ

पनीर पराठा फाटण्यापासून दूर राहण्यासाठी मीठ घालण्याची योग्य वेळ फार महत्वाची आहे. हीच सर्वसामान्य चूक बहुतांशजण करतात. काहीजण पराठ्यासाठी पनीरचे स्टफिंग तयार करतेवेळीच मीठ मिक्स करतात आणि थोड्यावेळाने पराठा लाटतात. मीठ आणि पनीरचा संपर्क आल्यांतर त्यामधील ओलसरपणा अधिक बाहेर येऊ लागतो. ज्यामुळे स्टफिंग ओलसर होऊ लागते. याच कारणास्तव पनीरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची, गरम मसाला आणि अन्य ड्राय मसाले मिक्स करू शकता. मात्र मीठ अशाच वेळी पराठ्याच्या स्टफिंगमध्ये मिक्स करा जेव्हा तुम्ही पराठा लाटणार असाल.

45
पनीर पराठ्यासाठी पीठ
Image Credit : freepik

पनीर पराठ्यासाठी पीठ

पराठा तयार करताना सर्वाधिक महत्वाचा भाग पीठाचा देखील असतो. पीठ अधिक घट्ट किंवा मऊसर असल्यास पराठा लाटताना त्यामधील स्टफिंग बाहेर येऊ शकते. अशातच पराठ्याचे पीठ नेहमी थोडेसे मऊसर मळून 10 मिनिटे ठेवून द्या. यामुळे पीठ व्यवस्थितीत सेट होते आणि मळण्यासाठी सोपे जाते. पराठा लाटताना त्यावर हाताने अधिक जोर टाकू नका. पराठ्याच्या कडा हलक्या हाताने लाटून घ्या. जेणेकरुन स्टफिंग चारही बाजूला व्यवस्थितीत पसरले जाईल.

55
पराठ्यासाठी योग्य स्टफिंग
Image Credit : Asianet News

पराठ्यासाठी योग्य स्टफिंग

पराठ्यामध्ये अधिक स्टफिंग भरले तरीही तो फाटला जाऊ शकतो. काहीजण पराठ्याला अधिक चव येण्याच्या नादात अधिक स्टफिंग भरतात. पण पीठाच्या आकारानुसारच पनीरचे स्टफिंग भरावे. यानंतर पीठाच्या कडा व्यवस्थिती बंद करुन लाटून घ्या. याशिवाय तवा अधिक गरम असल्यास पराठा जळू शकतो. यामुळे तवा मध्यम आचेवर ठेवून पराठा सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. अशातच पराठ्याची चव अधिक वाढली जाते.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Marriage Tips: साखरपुड्याआधी पार्टनरला हे ५ प्रश्न विचाराच; सिया गोयल केससारखी चूक टाळा!
Recommended image2
Blouse Designs: ब्लाउजच्या बाह्यांच्या ७ रॉयल डिझाइन्स, शिवल्या तर प्रत्येक जण विचारेल टेलरचा पत्ता
Recommended image3
१२ जुलै २०२६: प्रदोष-शिवरात्री योग, कोणत्या राशीला लाभ मिळणार?
Recommended image4
Electric Scooters: ५ वर्षांची बॅटरी गॅरंटी? पाहा भारतातल्या टॉप ५ ई-स्कूटर्स
Recommended image5
Hairstyles For Long Hair : श्रुती हासनच्या 7 हेअर स्टाईल्स ट्राय करा
Related Stories
Recommended image1
Cooking Tips: घरात तळण झाल्यानंतर तेल फेकून देता? तर थांबा, असा करा पुनर्वापर...
Recommended image2
Cooking Tips: फक्त 1 तासात डोसा पीठ कसे आंबवायचे? जाणून घ्या याच्या टिप्स...
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved