Indian Railways New Rule Seat Cancelled if Not Boarded at Station : भारतीय रेल्वेने आरक्षित तिकीट नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता आरक्षित तिकीट असलेले प्रवासी ठरलेल्या स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढले नाहीत, तर त्यांचे तिकीट रद्द होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

तिकीट तपासनीसांसाठी नवीन HHT टॅबलेट

रेल्वेने तिकीट तपासनीसांना (TTE) नवीन HHT (हँड-हेल्ड टर्मिनल्स) टॅबलेट दिले आहेत. जर आरक्षित प्रवासी ठरलेल्या स्टेशनवर ट्रेनमध्ये चढला नाही, तर त्याची नोंद तात्काळ या HHT मध्ये केली जाईल.

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मिळणार जागा

यानंतर, प्रतीक्षा यादीतील (waiting list) प्रवाशाला ती जागा दिली जाईल. जागा दुसऱ्याला दिल्याची माहिती मूळ प्रवाशाला मेसेजद्वारे पाठवली जाईल. यापूर्वी, आरक्षित प्रवासी ठरलेल्या स्टेशनवर न चढल्यास, TTE ती जागा पुढील २ स्टेशनपर्यंत रिकामी ठेवत असे.