Marathi

६ प्रकारच्या नोज रिंग आहेत युनिक, आजच गिफ्ट देऊन नात्याला करा घट्ट

Marathi

सनसाइन सेप्टन नोज रिंग

नाकाच्या पातळ भागात सनसाईन सेप्टन नोज रिंग आपण घालू शकणार आहेत. आजकाल आजकाल या रिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

Image credits: Pinterest
Marathi

मोती लटकन सेप्टम रिंग

गोल्डच्या तारेमध्ये मोती अडकवलेला असतो. आपण नोज पिन रिंग आपण घालून पाहू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

गोल्ड स्टोन सेप्टम नोज रिंग

गोल्ड स्टोन बनलेली सेप्टम रिंग खास दिसून येत असते. आपण पार्टीच्या वेळेला अशा प्रकारची रिंग घालून पाहू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

सिंगल स्टोन लटकन रिंग

आपण सिंगल स्टोन लटकन रिंगमध्ये मिनिमल डिझाईन खरेदी करू शकणार आहेत. यामुळं आपल्याला यासोबत दुसऱ्या कोणत्याही रिंगची गरज पडत नाही.

Image credits: Pinterest
Marathi

चांदीची सेप्टम नोज रिंग

आपण चांदीची सेप्टम रिंग खरेदी करू शकनार आहेत. हि रिंग आपल्याला हजार रुपयांच्या आतमध्ये मिळू शकणार आहे.

Image credits: Pinterest

गर्लफ्रेंडला नोज पिन देऊन करा खुश, या डिझाईन आजच घ्या पाहून

Gold Plated Brass Bangles 2 हजारात 2 तोळ्यांसारखा लुक,रोजच्या वापरासाठी बांगड्या

मुलीला 10व्या वाढदिवसाला द्या मिनी गोल्ड रिंग, 1GM क्यूट किड्स डिझाइन

Gardening Tips: सुट्टीत फिरायला गेलात तरी आता झाडे राहणार हिरवीगार...