MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • मँगो आईस क्रीम घरच्या घरी कशी बनवावी?

मँगो आईस क्रीम घरच्या घरी कशी बनवावी?

घरच्या घरी पिकलेल्या हापूस आंब्यापासून बनवा स्वादिष्ट आईस्क्रीम! फक्त काही सोप्या स्टेप्स वापरून तयार करा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 06 2025, 03:32 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
साहित्य
Image Credit : Asianet News

साहित्य

पिकलेला हापूस/रसाळ आंबा – 2 मध्यम, कंडेन्स्ड मिल्क– ½ कप, फ्रेश क्रीम– 1 कप, साखर – 2-3 टेबलस्पून, वनीला इसेन्स – ½ टीस्पून (ऐच्छिक)

26
आंब्याचा गर पल्पमध्ये तयार करा
Image Credit : Facebook

आंब्याचा गर पल्पमध्ये तयार करा

आंब्याचा गर मिक्सरमध्ये घालून त्याचा गुळगुळीत पल्प तयार करा. दुसऱ्या भांड्यात फ्रेश क्रीम घ्या आणि त्याला हलक्या हाताने फेटा.

Related Articles

Related image1
बलुच कार्यकर्तीच्या घरी पाकिस्तानी सुरक्षा दलाचा छापा
Related image2
PM मोदींनी केले भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्रावरील पुलाचे उद्घाटन
36
पल्प एकत्र करून घ्या
Image Credit : Freepik

पल्प एकत्र करून घ्या

त्यात हळूहळू कंडेन्स्ड मिल्क, साखर, मँगो पल्प आणि वनीला इसेन्स घालून मिक्स करा. हे मिश्रण एकसंध झाल्यावर एअरटाइट डब्यात ओता.

46
स्कुप सर्व्ह करून घ्या
Image Credit : our own

स्कुप सर्व्ह करून घ्या

झाकण लावून 6-8 तास फ्रिझरमध्ये फ्रीज करा. एकदा सेट झालं की थोडं बाहेर काढून ठेवा आणि मग स्कूप करून सर्व्ह करा!

56
टिप्स
Image Credit : Freepik

टिप्स

अधिक क्रीमी टेक्स्चर हवं असल्यास व्हिपिंग क्रीम वापरा. ड्राय फ्रूट्स, चॉकलेट चिप्स किंवा मँगो क्युब्स टॉपिंग म्हणून घालू शकता. साखरेचा अंदाज नेहमी पल्प चवून घ्या – काही आंबे फार गोड असतात.

66
ही आईसक्रीम कुठे खास लागते?
Image Credit : our own

ही आईसक्रीम कुठे खास लागते?

  • उन्हाळ्याच्या संध्याकाळी
  • जेवणानंतर स्वीट डिश म्हणून
  • वाढदिवस/पार्टीत घरच्या घरी सरप्राईज देण्यासाठी

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.

Recommended Stories
Recommended image1
Basket Planters: घरातल्या साध्या भिंतींना द्या नवा लुक, हे बास्केट प्लांटर्स आहेत एकदम ट्रेंडी!
Recommended image2
L Shape Sofa: लहान घरांसाठी परफेक्ट! कमी बजेटमध्ये मिळवा प्रीमियम लूक
Recommended image3
Panchang: २६ एप्रिलला ग्रहण योग, दिवसभर राहील प्रभाव; प्रवासासाठी ही दिशा टाळा
Recommended image4
Jewellery: सिंगल सेटमधील स्टायलिश चांदी जोडवी, किंमतही खिशाला परवडणारी
Recommended image5
Jewellery: वेलवेट बांगड्यांचे हे डिझाइन्स पाहून तुम्हीही म्हणाल Wow!
Related Stories
Recommended image1
बलुच कार्यकर्तीच्या घरी पाकिस्तानी सुरक्षा दलाचा छापा
Recommended image2
PM मोदींनी केले भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्रावरील पुलाचे उद्घाटन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved